शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

संकट : चीनला सापडला गॅसचा जगातील मोठा साठा; दक्षिण चीन समुद्रात तणाव वाढण्याची चिन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 08:07 IST

सध्या दक्षिण चीन समुद्रात तणाव वाढत असला तरीही हा महत्त्वाचा जलमार्ग आहे. २० टक्क्यांहून अधिक व्यापार या मार्गे होतो.

बिजींग : चीनला वादग्रस्त असलेल्या दक्षिण चीन समुद्रात अंदाजे १०० अब्ज घन मीटरपेक्षा जास्त असलेला मोठा गॅस साठा सापडला असून, यामुळे येथील भागावर दावा करणाऱ्या इतर देशांसोबतचा तणाव वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

चीनला अति-खोल पाण्यातले जगातील पहिले मोठे वायू क्षेत्र लिंगशुई ३६-१ गॅस क्षेत्र मिळाले आहे. येथे १०० अब्ज घन मीटरपेक्षा अधिक गॅससाठ्याचा अंदाज असून, हे क्षेत्र चीनच्या सरकारी मालकीचे असल्याचे चायना नॅशनल ऑफशोअर ऑइल कॉर्पोरेशनने (सीएनओओसी) म्हटले. सध्या दक्षिण चीन समुद्रात तणाव वाढत असला तरीही हा महत्त्वाचा जलमार्ग आहे. २० टक्क्यांहून अधिक व्यापार या मार्गे होतो.

कोणत्या देशांचा दावा?- दक्षिण चीन समुद्रावर अनेक देशांचा दावा आहे. चीनने संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर दावा केला आहे. तर फिलीपिन्स, व्हिएतनाम, मलेशिया, ब्रुनेई आणि तैवान यांनी त्यावर प्रतिदावे केले आहेत. - अमेरिका, युरोपियन महासंघ जपान आणि मित्र राष्ट्रांनी छोट्या देशांच्या दाव्यांचे समर्थन केले आहे. त्यामुळे हे नवीन वायू क्षेत्र सध्या सुरू असलेल्या तणावामध्ये भर घालेल, असे अभ्यासकांचे मत आहे.

टॅग्स :chinaचीन