शहरं
Join us  
Trending Stories
1
अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण?; फोन रेकॉर्ड तपासा; अजित पवार गटाचा पलटवार
2
“डॉ. तावरेंनी बिनधास्त दोषींची नावे घ्यावी, गरज पडल्यास आम्ही २४ तास संरक्षण देऊ”: वसंत मोरे
3
"...तर डॉ. तावरे, डॉ. हळनोरच्या जिवाला धोका, त्यांना सुरक्षा" द्या; सुषमा अंधारेंनी व्यक्त केली भीती
4
थरार: भरझोपेत पत्नीचा खून, रक्ताने माखलेली कुऱ्हाड दाखवत निर्दयी पती गावभर फिरला; मग...
5
बिहारमध्ये उष्णतेचा कहर, शाळेतील ४८ विद्यार्थिनी पडल्या बेशुद्ध, रुग्णालयात करावं लागलं दाखल
6
महात्मा गांधींना जगाने ओळखावं यासाठी काहीही केलं गेलं नाही; PM मोदींचा काँग्रेसवर निशाणा
7
ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाच्या ताफ्यानं ३ बालकांना चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू; एक गंभीर
8
इंग्लंडमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंची सुरक्षा वाढवली; PCB च्या मागणीनंतर निर्णय, जाणून घ्या कारण
9
Best retirement Plan: २५ व्या वर्षात सुरुवात, रिटायरमेंटवर मिळतील ₹३ कोटी; पेन्शनही मिळणार, जाणून घ्या
10
बंगाल, दिल्ली, ओडिशा अन् तेलंगणा, भाजपाला किती जागा मिळणार?; अमित शाहांनी आकडा सांगितला
11
“पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांचे अपयश अधोरेखित”; सुप्रिया सुळेंची टीका
12
लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि एनडीएला किती जागा मिळणार? योगी आदित्यनाथ यांनी थेट आकडाच सांगितला 
13
PM मोदी पराभूत व्हावेत हीच इच्छा; पाक मंत्र्याने दिल्या राहुल गांधी, केजरीवाल यांना शुभेच्छा!
14
T20 World Cup मध्ये रोहित ओपनर नको; भारतीय दिग्गजाचं मत, चाहत्यांनी दाखवला आरसा
15
बापरे! "जगभरात येणार कोरोनापेक्षाही भयंकर महामारी"; तज्ञांनी व्यक्त केली चिंता
16
मविआला ३५ जागा मिळतील, उद्धव ठाकरे मॅन ऑफ द सिरिज ठरतील; उबाठा गटाच्या नेत्याचा दावा
17
पाकिस्तानच्या जीडीपीच्या दुप्पट एलआयसीची संपत्ती! तीन देश मिळूनही बरोबरी करू शकत नाहीत
18
वडील शिंपी, मुलाने फी भरण्यासाठी वृत्तपत्रं विकली; कोचिंगशिवाय मिळवलं मोठं यश, झाला IAS
19
"त्या राजकीय पोस्टनंतर आईवडिलांना धमकीचा फोन आला आणि...", प्रियदर्शन जाधवने सांगितला 'तो' प्रसंग
20
चीनचं भारताविरोधात कटकारस्थान, सीमेवर वसवली ६२४ गावं, सैनिक तैनात करणार?

जगात सर्वाधिक सिगारेट फुंकणारे देश कोणते? भारत कितव्या क्रमांकावर?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2021 5:20 AM

लॅन्सेटने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अभ्यासानुसार २०१९ च्या अखेरीस जगात धूम्रपान करणाऱ्याची संख्या तब्बल १ अब्जाचा आकडा ओलांडून गेलेली असावी.

धूम्रपानाच्या विरोधातल्या मोहिमा जगभरात सर्वत्र चालू आहेत, धूम्रपानाचे तोटे ही एव्हाना शरीरशास्त्राने सिद्ध केलेले आहेत , तरीही जगातल्या सिगारेट फुंकणाऱ्या लोकांची संख्या काही कमी होताना दिसत नाही. लॅन्सेटने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अभ्यासानुसार २०१९ च्या अखेरीस जगात धूम्रपान करणाऱ्याची संख्या तब्बल १ अब्जाचा आकडा ओलांडून गेलेली असावी. त्यातल्या दिलाशाची एका गोष्ट अशी की जगाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात धूम्रपान करणाऱ्यांची टक्केवारी घटली आहे. मात्र लोकसंख्या वाढीचा वेग मंदावलेला नसल्याने धूम्रपान करणाऱ्यांची संख्या मात्र वाढताना दिसते. - जगाचं हे धुराडं करण्यात आघाडीवर आहेत ते चिनी लोक. स्टॅटिस्टा कंट्री आउटलूक या संस्थेने  १२७ देशामधल्या धूम्रपानाच्या ताज्या ट्रेंडर्सचा अभ्यास प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार जगाच्या लोकसंख्येत २० टक्के वाटा असलेल्या चीनमध्ये धूम्रपान करणाऱ्यांचे प्रमाण मात्र जगाच्या एकूण प्रमाणात २८ टक्के आहे. या जगात विडी / सिगारेट ओढणाऱ्या प्रत्येक तिनातील एका व्यक्ती चिनी आहे. भारताची परिस्थिती जरा बरी आहे एवढेच. आपल्या देशात धूम्रपान करणाऱ्यांचा जागतिक वाटा चीनच्या निम्म्याहून कमी म्हणजे १० टक्के आहे.कोण कुठे किती सिगारेट ओढते? या देशांचा जागतिक लोकसंख्येतील वाटाचीन- २०%भारत- २०%अमेरिका- ५%इंडोनेशिया- ४%पाकिस्तान- ३%बांगलादेश- २%जागतिक धूम्रपान -कर्त्यांमधले त्या त्या देशाचे प्रमाण चीन- २८%भारत- १०%इंडोनेशिया- ८%अमेरिका- ५%पाकिस्तान- ३%बांगलादेश- २%

टॅग्स :Smokingधूम्रपान