शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोना लसीची माहिती घेण्यासाठी रशियाशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 02:43 IST

जागतिक आरोग्य संघटनेने दिली माहिती

जिनेव्हा : कोविड-१९ लसीची अतिरिक्त माहिती मिळविण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना (हू) रशियाशी चर्चा करीत आहे. संयुक्त राष्ट्रांतर्गत काम करणाऱ्या या संघटनेच्या वतीने अधिकृतरीत्या ही माहिती देण्यात आली आहे.रशियाने कोरोना महामारीच्या विषाणूला प्रतिबंध करणारी लस शोधून काढल्याचा दावा केला आहे. तसेच तिचे लवकरच उत्पादनही सुरू केले जाणार आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी स्वत: यासंबंधीची घोषणा केली आहे.रशियाच्या या लसीबाबत अनेक देशांनी संशय व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर ‘हू’चे महासंचालक डॉ. ब्रुस आयलवर्ड यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, रशियाच्या लसीवर निर्णय घेण्यासाठी ‘हू’कडे पुरेशी माहितीच नाही. त्यामुळे लसीबाबत लगेच कोणताच निर्णय आम्ही जाहीर करू शकत नाही. त्यामुळे लसीची अतिरिक्त माहिती मिळविण्यासाठी आम्ही रशियाशी बोलत आहोत.डॉ. आयलवर्ड यांनी सांगितले की, ‘हू’च्या समन्वयाने काही विकासक लस विकसित करीत असून अशा नऊ उमेदवारांच्या लसींच्या दुसºया, तिसºया टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. तथापि, यात रशियाच्या लसीचा समावेश नाही.२ आठवड्यांत उत्पादनरशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी ११ आॅगस्ट रोजी कोरोना लस विकसित केल्याची घोषणा केली. ही कारोना विषाणू विरोधातील जगातील पहिली नोंदणीकृत लस ठरली आहे. ही लस सुरक्षित असून आपण आपल्या मुलीला ती दिली असल्याचे पुतीन यांनी जाहीर केले.त्यानंतर १२ आॅगस्ट रोजी रशियाचे आरोग्यमंत्री मिखाईल मुरास्को यांनी सांगितले की, या लसीचे उत्पादन रशियाकडून दोन आठवड्यांत सुरू करण्यात येणार आहे. लसीच्या प्रभावीपणाबद्दल उपस्थित करण्यात येत असलेला संशय निराधार असल्याचेही मुरास्को यांनी म्हटले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याrussiaरशियाWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना