शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : वुहानमधील त्या लॅबमधून अशा प्रकारे पसरला कोरोना, अमेरिकी माध्यमांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 18:00 IST

कोरोनाच्या संक्रमणामुळे अमेरिकेत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोरोनावरून अमेरिका आणि चीन आमनेसामने आले आहेत

ठळक मुद्देवुहानमधील इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी लॅबमध्ये काम करणाऱ्या एखाद्या इंटर्नकडून कोरोना विषाणू अपघाताने लीक झाला असावाफॉक्स न्यूज या अमेरिकन वृत्तवहिनीचा दावाचीनमधील वुहान येथे असलेल्या लॅबमध्ये कोरोनासारख्या अनेक विषाणूंचा अभ्यास केला जातो

न्यूयॉर्क - चीनमधून पसरण्यास सुरुवात झालेल्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. कोरोनाच्या संक्रमणामुळे अमेरिकेत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोरोनावरून अमेरिका आणि चीन आमनेसामने आले आहेत. दरम्यान, अमेरिकी प्रसार माध्यमांनी वुहानमधील लॅबमधून झालेल्या कोरोना विषाणूच्या फैलावाबाबत धक्कादायक दावा केला आहे.वुहानमधील इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी लॅबमध्ये काम करणाऱ्या एखाद्या इंटर्नकडून कोरोना विषाणू अपघाताने लीक झाला असावा, असा दावा फॉक्स न्यूज या अमेरिकन वृत्तवहिनीने केला आहे. 

कोरोना विषाणू हा जैविक अस्त्र नाही. चीनमधील वुहान येथे असलेल्या लॅबमध्ये कोरोनासारख्या अनेक विषाणूंचा अभ्यास केला जातो. तिथूनच हा विषाणू पसरला. कोरोनाचा पहिला रुग्ण हा या लॅबमधीलच असल्याचा दावाही फॉक्स न्यूजने केला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUnited Statesअमेरिकाchinaचीन