शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: कोरोनाचा हवेतून प्रसार होत असल्याचे ठोस पुरावे नाहीत - डब्ल्यूएचओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 06:51 IST

हा निष्कर्ष ज्या गृहितकांवर काढला आहे त्याला सबळ आधार नाही. अशा संसर्गाची शक्यता आम्हीही तपासत आहोत.

जिनिव्हा : ‘लॉकडाऊन’ उठल्यानंतर जगातील अनेक देशांमध्ये कोरोना साथीने पुन्हा जोर पकडल्यावरून याचा प्रसार हवेतूनही होत असावा, अशी शंका अनेक वैज्ञानिकांनी पत्र पाठवून व्यक्त केली असली तरी अशा संसर्गाचे ठोस पुरावे अजून तरी समोर आलेले नाहीत, असे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे.वैज्ञानिकांच्या पत्राविषयी संघटनेच्या संसर्गविषयक तज्ज्ञ डॉ. बेनेडेट्टा अ‍ॅलेग्रान्झी म्हणाल्या की, हा निष्कर्ष ज्या गृहितकांवर काढला आहे त्याला सबळ आधार नाही. अशा संसर्गाची शक्यता आम्हीही तपासत आहोत. ‘डब्ल्यूएचओ’च्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामिनाथन म्हणाल्या की, समोर येणाऱ्या नव्या माहितीची, विश्वासार्हतेशी तडजोड न करता, शहानिशा केली जाते. प्रत्येकाचे म्हणणे आम्ही नक्कीच गांभीर्याने विचारात घेतो. आताच्या या पत्राच्या बाबतीतही भूमिका तीच असेल. (वृत्तसंस्था)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याInternationalआंतरराष्ट्रीयHealthआरोग्यWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना