शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: काळजी घ्या! कोरोनाच्या नव्या रुपानं वाढवली चिंता; संशोधनातून समोर आला मोठा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 11:31 IST

CoronaVirus News: कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा किती धोका?; शास्त्रज्ञांच्या उत्तरानं वाढली चिंता

नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला देशात दररोज ४ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद व्हायची. आता हाच आकडा लाखाच्या खाली आला आहे. मात्र तरीही तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यातच देशात डेल्टा व्हेरिएंटचं म्युटेशन होऊन डेल्टा प्लस तयार झाला आहे. हा विषाणू जास्त संक्रामक आहे. गुड न्यूज! तब्बल 75 दिवसांनी पहिल्यांदाच सुखावणारी आकडेवारी, कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी घट

देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी डेल्टा व्हेरिएंट जबाबदार होता. अधिक संक्रामक असलेल्या या व्हेरिएंटमुळेच देशात कोरोनाची दुसरी लाट आली. आता स्कॉटलंडमध्ये झालेल्या एका संशोधनामुळे चिंता वाढली आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळे रुग्णालयाचा धोका दुपटीनं वाढला आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना डेल्टा व्हेरिएंटपासून संरक्षण मिळू शकतं. त्यामुळे डेल्टाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवण्याची आवश्यकता आहे.

ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या अल्फा व्हेरिएंटच्या तुलनेत भारतात आढळून आलेला डेल्टा व्हेरिएंट अधिक संक्रामक आहे. डेल्टाचा धोका तपासून पाहण्यासाठी स्कॉटलंडमध्ये संशोधन करण्यात आलं. त्यातून डेल्टाचा प्रादुर्भाव वेगानं पसरत असल्याचं आढळून आलं. 'डेल्टा व्हेरिएंटमुळे रुग्णालयात दाखल होण्याचा धोका दुपटीनं वाढला आहे. मात्र लसीमुळे हा धोका कमी केला जाऊ शकतो,' असं स्ट्रेथक्लॉइड विद्यापीठाच्या प्राध्यापक ख्रिस रॉबर्ट्सन यांनी सांगितलं.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या