शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: जगात कोरोनामुळे ५५ लाख मृत्यू; रुग्णसंख्या ३३ कोटींवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 06:00 IST

जगामध्ये कोरोनाच्या आजारातून २७ कोटी ३२ लाख जण बरे झाले. ६ कोटींहून अधिक लोकांवर उपचार सुरू असून त्यातील ९६ हजार जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

वॉशिंग्टन : जगभरात कोरोनाचे ३३ कोटी ९७ लाख रुग्ण असून आजवर त्यातील ५५ लाख ८४ हजार जणांचा मृत्यू झाला. अमेरिकेत ६ कोटी ९८ हजारांहून अधिक बाधित आहेत. त्यापैकी ४ कोटी ३८ लाख बरे झाले.जगामध्ये कोरोनाच्या आजारातून २७ कोटी ३२ लाख जण बरे झाले. ६ कोटींहून अधिक लोकांवर उपचार सुरू असून त्यातील ९६ हजार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. गेल्या चोवीस तासांत जागतिक स्तरावर कोरोनाचे ३४.६१ लाख नवे रुग्ण आढळून आले. तसेच १८.५८ लाख लोक बरे झाले. अमेरिकेमध्ये सर्वाधिक कोरोेना रुग्ण असून त्यानंतर भारत, ब्राझिल, ब्रिटन, फ्रान्स, रशिया, तुर्कस्थान, इटली, स्पेन, जर्मनी यांचा क्रमांक लागतो. कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी अमेरिकेमध्ये अडीच कोटी लोक आहेत. कोरोनाची साथ सुरू झाली, त्यावेळी तीन आठवडे अजिबात घराबाहेर पडू नये, असा आदेश स्पेन सरकारने आपल्या नागरिकांना दिला होता. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवहार बंद असल्याने स्पेनच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या