शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

CoronaVirus News: अखेर WHOने मान्य केले! कोरोनाच्या प्रसारात वुहानची होती भूमिका, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 23:38 IST

पीटर म्हणाले, प्राणी, इन्फेक्टेड दुकानदार, की ग्राहकांमधून हा व्हायरस मार्केटमध्ये आला, हे अद्याप स्पष्ट झालेली नाही. यावेळी त्यांनी अमेरिकेकडून चीनवर लावण्यात येणाऱ्या आरोपांवर कसल्याही प्रकारचे भाष्य केले नाही. अमेरिकेचे म्हणणे आहे, की हा व्हायरस चीनमध्येच जन्माला आल्याचे त्यांच्याकडे ठोस पुरावे आहेत. 

ठळक मुद्देडब्ल्यूएचओने म्हटले आहे, की चीनमधील वुहान मार्केटच कोरोना व्हायरसच्या प्रसारासाठी जबाबदारव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी चीनने जानेवारी महिन्यात वुहान मार्केट बंद केले होते. अमेरिकेचे म्हणणे आहे, की हा व्हायरस चीनमध्येच जन्माला आल्याचे त्यांच्याकडे ठोस पुरावे आहेत. 

पेइचिंग : कोरोना व्हायरसच्या मुद्द्यावरून संपूर्ण जग चीनवर आरोप करत आहे, की चीनने या व्हायरसचा फैलाव वेळेत रोखण्याचा प्रयत्न केला नाही आणि जगालाही या व्हायरसच्या धोक्यापासून अंधारात ठेवले. जागतीक आरोग्य संघटनेवरही  (WHO) चीनची बाजू घेत असल्याचे अनेक आरोप झाले. मात्र, आता डब्ल्यूएचओने म्हटले आहे, की चीनमधील वुहान मार्केटच कोरोना व्हायरसच्या प्रसारासाठी जबाबदार आहे. त्यांनी या दिशेने अधिक संशोधन होण्याची आवश्यकता असल्याचेही म्हटले आहे.

वुहान मार्केटची भूमिका - डब्ल्यूएचओचे फूड सेफ्टी झुनॉटिक व्हायरस एक्सपर्ट डॉ. पीटर बेन ऐंबरेक यांनी म्हटले आहे, की 'कोरोना व्हायरसच्या प्रसारात वुहान मार्केटची भूमिका असल्याचे स्पष्ट आहे, नेमकी भूमिका काय हे अम्हाला माहित नाही. हाच व्हायरसचा स्रोत आहे, की येथून तो परसला, की योगायोगाने काही रुग्ण मार्केटमध्ये आणि जवळपास सापडले.' या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी चीनने जानेवारी महिन्यात वुहान मार्केट बंद केले होते. 

आणखी वाचा - CoronaVirus News : दीड महिन्यानंतर येऊ शकतं कोरोनावरील स्वस्त औषध, DGCIनं दिली 'क्लिनिकल ट्रायल'ची परवानगी

'अद्यापही उशीर झालेला नाही' -पीटर म्हणाले, प्राणी, इन्फेक्टेड दुकानदार, की ग्राहकांमधून हा व्हायरस मार्केटमध्ये आला, हे अद्याप स्पष्ट झालेली नाही. यावेळी त्यांनी अमेरिकेकडून चीनवर लावण्यात येणाऱ्या आरोपांवर कसल्याही प्रकारचे भाष्य केले नाही. अमेरिकेचे म्हणणे आहे, की हा व्हायरस चीनमध्येच जन्माला आल्याचे त्यांच्याकडे ठोस पुरावे आहेत. 

वेट मार्केट्सना नियमांची आवश्यकता - पीटर म्हणाले, तपासासंदर्भात बोलयचेच तर, चीनकडे तपासाची सर्व साधणे आणि योग्य प्रकारचे संशोधकही आहेत. जगातील वेट मार्केट्समध्ये नियमांचे पालन करणे, तेथे स्वच्छता ठेवणे आणि काही मार्केट बंद करण्याचीही आवश्यकता आहे.

आणखी वाचा -

 CoronaVirus News : 'या' 6 व्हॅक्सीन मानवासाठी ठरू शकतात वरदान, कोरोनाच्या विळख्यातून करू शकतात जगाची सुटका

CoronaVirus News: जूनमध्ये कोरोना हाहाकार माजवणार? आरोग्य मंत्रालयाने दिले 'असे' उत्तर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाchinaचीनAmericaअमेरिकाUSअमेरिकाUnited Statesअमेरिका