शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने मरायचं की भूकबळीनं? बोलावियातल्या जनतेचा जगण्याचा संघर्ष.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 17:28 IST

कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सरकार राबतं आहे हे ही खरं आहे आणि माणसं उपाशी आहेत हे ही.

ठळक मुद्देभूकेल्या माणसांचं काय होईल? याचं उत्तर आजच्या घडीला नाही.

दक्षिण अमेरिकेतले देश. बोलाविया, अर्जेण्टिना आधीच गरीबी आणि अस्मानी सुलतानी संकटांनी होरपळलेले आहेत.त्यात तिथं कोरोना पोहोचला. बोलावियात सध्या 672 पॉङिाटिव्ह आणि 40 मृत्यू अशी आकडेवारी आहे. मात्र या कोरडय़ा आकडेवारीपलिकडे आहे या देशातल्या भिषण लॉकडाउनची गोष्ट.बोलावियात मोठे उद्योग नाहीत. सगळा व्यवसाय-व्यापार रस्त्यावर. साधारण 15 लाख लोक या देशात फिरते विक्रेते, स्ट्रिट वेंडर्स आहेत. त्यांचं पोट त्याच्यावरच चालतं. सरकारने लॉकडाउन केलं आणि त्यांचं काम ठप्प झालं. सरकारने वायदाही केला की, आम्ही सगळ्यांना अन्नधान्य देऊ. मात्र सरकार सर्वदूर पोहचू शकत नाही, यंत्रणोच्या मर्यादा उघडडय़ा पडल्या आहेत.एकीकडे बोलावियातलं स्ट्रिट फूड अत्यंत नावाजलं जातं. ते खायला लोक विदेशातून येतात. ते खाणं हा काहींना साहसी खेळही वाटतं आणि मग बोलावियात स्ट्रिटू फूड खाताना अमूक काळजी घ्या, तमूक करा असे लेखही व्हायरल केले जातात.आता ते सारंच ठप्प झालं आणि माणसांचे हातच नाही तर पोटंही रिकामं राहू लागलं.आता तिथंही तोच प्रश्न आहे की,कोरोना संसर्गानं मरायचं की भूकबळीनं.आता लोक बोलू लागलेत की, आमचा बहुतेक भूकबळी जाणार.न्याताहा, नावाची महिला एक आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेला सांगते, मला सहा मुलं आहेत. मी एकल माता आहे. माङया हाताला काम नाही तर या मुलांचं पोट कसं भरु? सरकार म्हणतं अन्न देऊ, पण कधी देणार ? आम्ही मेल्यावर?’सरकारही दुस:या बाजूला हतबल आहे.एक सैन्य सोडलं तर दुसरी काही व्यवस्थाच त्यांच्याकडे नाही जी या संकटाचा सामना करु शकेल.सैन्याच्या धाकाने आधी लोक घरात बसवले, आता तेच सैन्य अन्नधान्य पोहचवणं, औषधं, पेट्रोल ते जीवनावश्यक गरजा पोहचवत आहे.आरोग्य यंत्रणा उभी राहते आहे, ती सज्ज होते आहे तोवर सैनिकी दवाखाने वापरण्यात आले.सैन्याच्या मदतीनं सरकार संकटाशी दोन हात करतं आहे, मात्र यासा:याला मानवी चेहरा नाही.भूकेल्या माणसांचं काय होईल? याचं उत्तर आजच्या घडीला नाही.कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सरकार राबतं आहे हे ही खरं आहे आणि माणसं उपाशी आहेत हे ही.