शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

CoronaVirus : चिंताजनक...! झाडांपासूनही जगभरात पसरू शकतो कोरोना व्हायरस? वैज्ञानिकांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 20:55 IST

या संशोधकांनी कंप्‍यूटरवर विलोच्या झाडांचे मॉडेल तयार केले आहे. जे मोठ्या प्रमाणावर परागकण सोडते. याच बोरबर याचे कन कशा प्रकारे पसरतात, हेही त्यांनी सांगितले आहे. (Covid-19 could be spread by trees pollen)

निकोसिया - कोरोना व्हायरसचा सामना करत असलेल्या जगासाठी एक अत्यंत वाईट बातमी आहे. कोरोनासारखे शेकडो व्हायरस झाडांच्या परागकणांपासूनही (trees pollen) पसरू शकतात. महत्वाचे म्हणजे, परागकणांपासून गर्दीच्या ठिकाणी कोरोना व्हायरसचा प्रसार होण्याची भीती अधिक आहे, असा इशाराही वैज्ञानिकांनी एका ताज्या संशोधनात दिला आहे. सायप्रसच्या निकोसिया युनिव्हर्सिटीतील एका संशोधनात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या संशोधकांनी कंप्‍यूटरवर विलोच्या झाडांचे मॉडेल तयार केले आहे. जे मोठ्या प्रमाणावर परागकण सोडते. याच बोरबर याचे कन कशा प्रकारे पसरतात, हेही त्यांनी सांगितले आहे. मात्र, असे असले तरी दिलासादायक गोष्ट म्हणजे, हे परागकण गर्दीपासून फार वेगाने दूर निघून जातात. या संशोधनाच्या आधारे संशोधकांनी म्हटले आहे, की कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी 6 फुटांचे सोशल डिस्‍टंसिंग नेहमीच पुरेसे ठरणार नाही.

Chinese Corona Vaccine: 'या' देशांना महागात पडला चिनी कोरोना लशीचा वापर! आता पाकिस्तान-नेपाळचं काय होणार?

व्‍यापक मॉडलच्या आधारे तयार केले कंप्‍यूटर चित्र -यासंदर्भात, संशोधकांनी सल्ला दिला आहे, की ज्या ठिकाणी हवेत परागकणांचा स्थर अधिक आहे, तेथे ते कमी करण्यावर लक्ष द्यायला हवे. ते म्हणाले, एक झाड एका दिवसात सरासरी प्रति क्‍यूबिक फुटावर 40 परागकणांपेक्षा अधिक हवेत सोडू शकते. एवढेच नाही, तर प्रत्येक कनात हजारो व्हायरल पार्टिकल्स असू शकतात. हे संशोधन भौतिकशास्त्रज्ञ तालिब दबोउक आणि इंजीनिअर दिमित्रियस ड्रिकाकिस यांनी केले आहे.

या संशोधकांनी एका व्‍यापक मॉडेलच्या आधारे एक कंप्‍यूटर चित्र तयार केले आहे. यात सांगण्यात आले आहे, की परागकण विलोच्या झाडांपासून हवेच्या माध्यमाने कशा प्रकारे पसरतात.  दिमित्रियस ड्रिकाकिस म्हणाले, आशा आहे, की या संशोधनामुळे लोकांचे झाडांवर अधिक लक्ष जाईल. त्यांचे हे संशोधन जर्नल Physics of Fluids मध्ये प्रकाशित झाले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस