शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus in Europe : युरोपात पुन्हा फुटला कोरोना बॉम्ब, सर्वाधिक लसीकरण झालेल्या भागांतही व्हायरसनं माजवला हाहाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2021 11:41 IST

ज्यांना आवश्यकतच नाही, अशा कुणालाही लस दुसऱ्यांदा टोचली गेली तर, तो घोटाळा ठरेल. हा घोटाळा रोखण्याची आवश्यकता आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) दिलेल्या माहितीनुसार, यूरोपात गेल्या आठवड्यात 20 लाख हून अधिक कोरोना रुग्ण समोर आले. ही एका आठवड्यात युरोपात कोरोना व्हायरसचे संक्रमण सुरू झाल्यानंतर आलेली सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. एवढेच नाही, तर कोरोना मुळे 27,000 जणांचा मृत्यूही झाला आहे. गेल्या आठवड्यात संपूर्ण जगात झालेल्या मृत्यूच्या तुलनेत ही संख्या निम्मी आहे. 

विशेष म्हणजे, पूर्व युरोपातील ज्या देशांमध्ये लसीकरण कमी झाले आहे, तेथे कोरोना विषाणूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. तसेच, पश्चिम युरोपातील ज्या देशांमध्ये लसीकरणाचे प्रमाण सर्वाधिक आहे, तेथेही कोरोना रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अर्थात, युरोप पुन्हा एकदा कोरोना विषाणूचे केंद्र बनत असल्याचे दिसत आहे. यामुळे आता, अनेक युरोपीय देशांनी पुन्हा एकदा कोरोना संदर्भातील बंधने लादण्यास सुरुवात केली आहे.

ज्यांना आवश्यकतच नाही अशा कुणाला लस दुसऱ्यांदा टोचली गेली तर, तो घोटाळा ठरेल -वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (WHO) आपल्या ब्रीफिंगमध्ये म्हटले आहे की, स्‍वस्‍थ्‍य लोकांना आणि मुलांनाही कोरोनाचा बूस्टर डोस देण्याची आवश्यकता नाही. कारण आजही जगातील अनेक देशांमध्ये आरोग्य कर्मचारी, वृद्ध आणि उच्च जोखीम असलेल्या श्रेणीतील लोकांना लसीचा पहिला डोसही मिळालेला नाही. जर, ज्यांना आवश्यकतच नाही, अशा कुणालाही लस दुसऱ्यांदा टोचली गेली तर, तो घोटाळा ठरेल. हा घोटाळा रोखण्याची आवश्यकता आहे.

अनेक प्रकारच्या लसीकरण कार्यक्रमांवरही कोरोनाचा परिणाम -50 कोटी कोव्हॅक्स लस 144 देशांमध्ये पोहोचली आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत जगातील 40 टक्के लोकसंख्येचे लसीकरण करणे आमचे लक्ष्य आहे. यासाठी येत्या 10 दिवसांत एकूण 55 कोटी लसींची आवश्यकता भासणार आहे. WHO च्या या ब्रीफिंगमध्ये आणखी एक गोष्ट सांगितली गेली की, गेल्या वर्षी 22 मिलियनहून अधिक मुलांना गोवरची लस मिळू शकली नाही. एकूणच, जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले, की अनेक प्रकारच्या लसीकरण कार्यक्रमांवरही कोरोनाचा परिणाम झाला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना