शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

युरोप आणि रशियाने वाऱ्यावर सोडलं, चिनने केली किरगिझीस्तानला मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 17:34 IST

कोरोना आता जगाचं सत्ता संतुलनही बदलणार अशी चिन्हं आहेत.

ठळक मुद्देस्थलांतरीतांचा प्रश्न गंभीर होतो आहे.

या देशाचं नाव भारतात तसं अनेकांनी ऐकलेलं असतं ते मेडिकलच्या संदर्भात. आपल्याकडचे अनेक विद्यार्थी तिकडे डॉक्टर व्हायला जातात. ज्यांना रशियात जायला जमत नाही, मिळत नाही ते तुलनेनं गरीब अशा या किरगिझीस्तान  देशात जातात. बिश्केक या राजधानीच्या शहरात जगभरातून आलेले अनेक तरुण विद्यार्थी शिकतात.आता कोरोना कहर झाला तेव्हा तर एकटय़ा चंदीगडमधले 450 विद्यार्थी  किरगिझीस्तानात अडकल्याच्या बातम्या होत्या.मात्र सध्या या देशाची अवस्था बिकट आहे. रशिया आणि युरोप यांना लागून असलेला हा ‘लॅण्ड लॉक’ देश. प्रत्येक गोष्टीसाठी शेजारच्या देशावर अवलंबून. बिश्केकही अनेक बाबतीत आजही मॉस्कोवर अवलंबून आहे.गरीबी फार. विकास कमी. निसर्ग लहरी अशी अवस्था.पेट्रोल पासून अन्नधान्यांर्पयत प्रत्येक गोष्ट शेजारी युरोप किंवा रशियातून येते.तसा कोरोनाही आला.आजच्या घडीला क्रिझगिस्तानात  665 लोकांना संसर्ग आणि 8 जणांचा मृत्यू झाला आहे.किरगिझीस्तानात आजच्या घडीला मोठं संकट आहे ते हाताला काम नसणा:या मजुरांचं. अकुशल कामगार इथं मोठय़ा संख्येनं. एरव्ही ते पोट भरायला जातात ते रशिया किंवा मग आखाती देशात.तिकडे कोरोना कहर सुरु झाल्यावर अनेकजण परतले. त्यात आता सौदी अरेबिया आणि रशिया यांच्यात ऑइल किंमत युद्ध पेटलं आहे, कोरोना कधी जाइल माहिती नाही, लोकांच्या हाताला काम नाही.आता रशिया किंवा युरोपही या छोटय़ा देशाला मदत करायला तयार नाही कारण त्यांच्यासमोर त्यांचंच संकट आहे. एरव्ही युरोप या प्रदेशात आपल्याला काही ठामठोक भाव असावा म्हणून आर्थिक मदत करते पण आता युरोपही जर्जर आहे.यासा:यात क्रिझगिस्तानला आर्थिक आणि वैद्यकीय मदत केली ती फक्त चिनने.चीन आता कोरोनाच्या काठीने आपलं राजकीय वर्चस्व कुठं कुठं प्रस्थापित करता येइल, वाढवता येईल याचीही तयारी करतो आहे.किरगिझीस्तानची माणसं मात्र आता मदतीसाठी अगतिक आहेत, त्यांना ना काम आहे, ना पैसा. स्थलांतरीतांचा प्रश्न गंभीर होतो आहे.जगाचं सत्ता संतुलनही हा कोरोना बदलवणार अशी चिन्हं आहेत.