शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: चीनच्या वुहान लॅबमध्ये 'विशेष उद्देशा'नं बनवला कोरोना व्हायरस; अमेरिकी चॅनलचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 08:33 IST

चीनमधल्या वुहानजवळच्या एका लॅबमध्ये कोरोना व्हायरस तयार करण्यात आला होता. याच्या पाठीमागे चीनचा विशेष उद्देश असल्याचं त्या वृत्तवाहिनीनं म्हटलं आहे. 

वॉशिंग्टनः कोरोना व्हायरसचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेपाठोपाठ इटली, स्पेनला बसला आहे. कोरोना व्हायरसचा केंद्रबिंदू हे चीनमधील वुहान शहर असल्यानं चीनसंदर्भातही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अशातच अमेरिकेतल्या एका वृत्तवाहिनीनं चीननं हा व्हायरस बनवल्याचा दावा केला आहे. चीनमधल्या वुहानजवळच्या एका लॅबमध्ये कोरोना व्हायरस तयार करण्यात आला होता. याच्या पाठीमागे चीनचा विशेष उद्देश असल्याचं त्या वृत्तवाहिनीनं म्हटलं आहे. अमेरिकेची वृत्तवाहिनी असलेल्या फॉक्स न्यूजच्या रिपोर्टमध्ये कोरोना व्हायरस वुहानच्या लॅबमध्ये तयार करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. तो व्हायरस तयार करण्याच्या पाठीमागे चीनचा एक वेगळाच हेतू होता. अमेरिकेच्या वैज्ञानिकांइतकेच आमचे वैज्ञानिक काहीही करण्यास सक्षम असल्याचं चीनला दाखवून द्यायचं होतं.  चीननं कोरोना व्हायरसची निर्मिती करून तो एक खतरनाक व्हायरस तयार करू शकतो हे त्यांनी अमेरिकेला दाखवून दिलं. एवढंच नव्हे तर अशा व्हायरसला अमेरिकेपेक्षा चांगल्या पद्धतीनं नियंत्रणात आणू शकतो हे चीनला सिद्ध करायचं होतं. कोरोना व्हायरस तयार करण्याचा चीनचा हा आतापर्यंतचा गोपनीय आणि महागडा प्लॅन होता.  या व्हायरसला सुरुवातीलाच लॅबमध्ये रोखण्यासंबंधी दस्तावेजांचा अभ्यास केल्यास इतर अनेक गोष्टी उघड होतात. विशेष म्हणजे वुहानच्या त्या बाजारात वटवाघळांची विक्रीत होत नव्हती. जिथून हा कोरोना व्हायरस पसरल्याचा सांगितलं जातं. चीननं खेळला अनोखा डावकोरोना व्हायरस पसरल्यानंतर चीननं आणखी एक चाल खेळली आहे. त्यानं जाणूनबुजून पशु बाजारातून व्हायरस पसरल्याचं सांगितलं. जेणेकरून लॅबमध्ये व्हायरस तयार केल्याच्या माहितीवर पडदा पडेल. अमेरिकेनंही सांगितलं आहे, हा व्हायरस कसा पसरला हे चीनला सांगावंच लागणार आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिका