शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

Coronavirus: चीनमध्ये कोरोनाचे १३ हजार नवे रुग्ण, संसर्गाच्या भयावह वेगाने चिंता वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 06:41 IST

Coronavirus In China: चीनमध्ये रविवारी कोरोनाचे १३ हजार रुग्ण आढळले. दाेन वर्षांपूर्वी कोरोनाची पहिली लाट आल्यापासून चीनमध्ये प्रथमच इतक्या संख्येत रुग्ण आढळले आहेत. चीनमध्ये सध्या कोरोनाचा मोठा उद्रेक झाला असून शांघाय हे त्याचे मुख्य केंद्र बनले आहे.

बीजिंग : चीनमध्ये रविवारी कोरोनाचे १३ हजार रुग्ण आढळले. दाेन वर्षांपूर्वी कोरोनाची पहिली लाट आल्यापासून चीनमध्ये प्रथमच इतक्या संख्येत रुग्ण आढळले आहेत. चीनमध्ये सध्या कोरोनाचा मोठा उद्रेक झाला असून शांघाय हे त्याचे मुख्य केंद्र बनले आहे.कमालीचा संसर्गजन्य असलेला ओमायक्रॉन विषाणू डझनभरपेक्षा जास्त प्रांतांत पसरला असून चीनच्या शून्य कोविड धोरणाला त्याने विस्कळीत केले आहे. शून्य कोविड धोरणामुळे मार्च २०२२ पर्यंत नव्या रुग्णांची संख्या दोन किंवा तीन आकड्यांपर्यंत मर्यादित राखण्यात यश आले होते. संपूर्ण जग लॉकडाऊन व निर्बंधांतून बाहेर पडले असताना चीनमध्ये प्रवासावर निर्बंध, ठरावीक ठिकाणी लॉकडाऊन आणि जनतेत जाऊन चाचण्या करून घेण्यास सांगितले जात आहे.

भारतात कोरोनाचे १,०९६ रुग्ण, मृत्यू ८१देशात रविवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे १,०९६ रुग्ण आढळले, तर ८१ जणांचा मृत्यू झाला. या ८१ मृत्यूंत एकट्या केरळमधील ७४ जणांचा समावेश आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले. 

१३,०१३उपचाराधीन रुग्णांची संख्या५,२१,३४५देशात कोरोनामुळे मरण पावलेल्यांची एकूण संख्या ४३२ रुग्ण गेल्या २४ तासांत बरे झाले आहेत. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी देशव्यापी मोहिमेत आतापर्यंत लसीच्या १८४.६६ कोटी मात्रा दिल्या गेल्या आहेत, असेही निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनInternationalआंतरराष्ट्रीय