शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कोरोनाने युरोपलाही वेढले; 10000 लोकांना लागण होण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 17:40 IST

Coronavirus : युरोपमधील बर्‍याच देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. 

ठळक मुद्देदेशात कोरोनाचे एकूण ५९० रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. पण आतापर्यंत १० हजार नागरिकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे.ब्रिटनमधील कोरोनामुळे 10 जणांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये गेल्या 24 तासांत या व्हायरसमुळे 189 लोकांचा मृत्यू झाला आहे.

लंडन - चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग कमी होत असताना जगातील इतर देशांमध्ये कोरोनाबाधितांची आणि मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे. आतापर्यंत जगभरात एकूण 1 लाख 34 हजार 803 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ब्रिटनमधील कोरोनामुळे 10 जणांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटिश सरकारने गुरुवारी तेथील 10,000 लोकांची कोरोनाची लागण होण्याची भीती व्यक्त केली.ब्रिटनचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार पैट्रिक वालेंस म्हणाले की, देशात कोरोनाचे एकूण ५९० रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. पण आतापर्यंत १० हजार नागरिकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे.लोकांना क्रूझवर न जाण्याचा सल्लापैट्रिक वालेंस यांनी डाऊनिंग स्ट्रीट येथील त्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत सांगितले की, बरीच कुटुंबं आपला प्रियजणांना अकाली गमावू शकतात. अशा परिस्थितीत कोरोना व्हायरस रोखण्यासाठी खबरदारी म्हणून घेतल्या जाणाऱ्या उपायांची जलदगतीने अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. ज्या लोकांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळून येत असतील त्यांनी स्वत: ला किमान सात दिवस घरातच राहावे. पैट्रिक वालेंसने शाळांना परदेश दौरा रद्द करण्याचा सल्ला दिला आहे. या बरोबरच, खराब तब्येत असलेल्या लोकांना क्रूजवर न जाण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.कोरोनाशी इतर देशांप्रमाणे व्यवहार करण्यासाठी खबरदारीचा पावले उचलली नाहीत म्हणून ब्रिटन सरकारवर टीका केली जात आहे. अशा परिस्थितीत कोरोनामुळे ब्रिटनला खूप त्रास सहन करावा लागू शकतो. इटलीसह अन्य देशांमध्ये संपूर्ण शहरे, शाळा आणि दुकाने बंद आहेत. युरोपमधील बर्‍याच देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. 

कोरोनाची भीती झुगारून वेरूळ पाहण्यासाठी आले ६६ ब्रिटीश पर्यटक

Breaking: IPL 2020: कोरोनामुळे आयपीएल स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली; BCCI ची घोषणा

इटलीमध्ये मृत्यूची संख्या 1000 पेक्षा जास्त आहेयुरोपमधील बरेच देश कोरोनामुळे असुरक्षित आहेत. या देशांमध्ये फ्रान्स, जर्मनी, इटली आणि स्पेनचा समावेश आहे. इटलीमध्ये कोराना व्हायरस साथीच्या रोगाचे रूप धारण केले आहे. सरकारच्या सर्व प्रयत्नांना न जुमानता कोरोना या देशात नियंत्रणात नाही. इटलीमधील कोरोना व्हायरसमुळे मृतांचा आकडा 1000 च्या वर गेला आहे. इटलीमध्ये गेल्या 24 तासांत या व्हायरसमुळे 189 लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये दोन आठवड्यांतच कोरोनामुळे मृतांचा आकडा 1016 झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोनाLondonलंडन