शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

पुन्हा कोरोनाची भीती; शांघायमध्ये लाेकांना घराबाहेर पडण्यास मनाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 06:25 IST

लाॅकडाऊनचा दुसरा टप्पा; १.६ काेटी लोकांची चाचणी

बीजिंग : चीनचे महत्त्वाचे औद्याेगिक शहर शांघायमध्ये काेराेनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने दुसऱ्या टप्प्याचा लाॅकडाऊन लावण्यात आला आहे. सुमारे १.६ काेटी जनतेची लाॅकडाऊनदरम्यान काेराेना चाचणी करण्यात येणार आहे.

शांघामध्ये काही दिवसांपासून काेराेनाच्या रुग्णसंख्येत वाढ हाेत आहे. गेल्या २४ तासांत एकाच दिवसात चार हजारांहून अधिक जणांना काेराेनाचा संसर्ग झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे संसर्ग राेखण्यासाठी शहरातील सर्व नागरिकांची काेराेना चाचणी करण्यासाठी शांघायमध्ये दाेन टप्प्यांमध्ये लाॅकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला हाेता. दुसऱ्या टप्प्यात पश्चिमेकडील भागांचा समवेश आहे. या भागातील नागरिकांना पुढील चार दिवस घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. लाॅकडाऊनमुळे रस्त्यांवर शुकशुकाट आहे.

चाचणीसाठी दाेन तास प्रतीक्षानागरिकांना चाचणीसाठी तपासणी केंद्रावर पाेहाेचण्याची सूचना करण्यात आली हाेती. या ठिकाणी लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत असून, चाचणीसाठी दाेन तास प्रतीक्षा करावी लागत आहे. 

कुंपणाला ठाेकले कुलूप :

काेणीही बाहेर पडू नये म्हणून घराबाहेरील कुंपणाला कुलूप लावण्यात आले आहे. जेवण व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा एका ठिकाणापर्यंत पाेहाेचविण्यात येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन