शहरं
Join us  
Trending Stories
1
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
2
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
3
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
5
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
6
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
7
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
8
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
9
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
10
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
11
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
12
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
13
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
14
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
15
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
16
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
17
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
18
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
19
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
20
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी

'या' देशात दारू पिणाऱ्यांमुळे पसरला कोरोना? आता टेस्टसाठी लागतायत लांबच लांब रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 17:36 IST

Corona Virus in China: चीनमध्ये टेस्टिंग सेंटर्सबाहेर 100 मीटरहूनही अधिक लांब रांगा दिसत आहेत. या दरम्यान निर्माण झालेली स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी  पोलिसांना बॅरिकेटिंगदेखील करावे लागले.

कोरोना व्हायरसची उत्पत्ती चीनमधूनच झाली, असे सातत्याने बोलले जाते. आता येथे पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. चीनची राजधानी असलेल्या बीजिंगमध्ये लाखो लोकांनाची कंपलसरी कोरोना टेस्ट करण्यात आली. यावरूनच, चीनमधील वाढती कोरोना रुग्णसंख्या, ही पुन्हा एकदा सरकारची डोके दुखी वाढवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

टेस्टिंग सेंटर्सबाहेर लांबच लांब रांगा -  रॉयटर्स वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, चीनमध्ये टेस्टिंग सेंटर्सबाहेर 100 मीटरहूनही अधिक लांब रांगा दिसत आहेत. या दरम्यान निर्माण झालेली स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी  पोलिसांना बॅरिकेटिंगदेखील करावे लागले.

दारू पिणाऱ्यांनी पसरवला कोरोना? -चिनी प्रशासनाने गेल्या आठवड्यात डाइन-इन वरील बंदी हटवली. यानंतर, हेवन सुपरमार्केट बारमध्ये दारू घेण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. लोकांनी अचानक केलेल्या या गर्दीने कोरोनाच्या मोठ्या हबचे काम केले आणि आता हीच गर्दी कोरोना व्हायरस पसरण्याचे कारण ठरत असल्याचे बोलले जाते.

वाढती कोरोना रुग्ण संख्या चिंतेचा विषय -कोरोना रुग्ण संख्येत अचानकपणे होत असलेली ही वाढ जगभरासाठी चिंतेचा विषय आहे. कारण, रुग्णवाढ कुठल्याही देशात झाली, तरी तिचा परिणाम सर्वांवरच होत असतो.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनCorona vaccineकोरोनाची लस