शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! दोन्ही लसी घेतल्यानंतरही अँटिबॉडीज कमी होण्याची भीती; कोविशील्डचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 05:58 IST

विशेषत: नव्या रूपातील विषाणूशी लढताना मात्र हे किती लवकर घडेल याचे भाकीत अद्याप करता आलेले नाही, असे हा अभ्यास म्हणतो.

लंडन : फायझर आणि ॲस्ट्राझेनेका लसींच्या दोन्ही मात्रा (डोस) घेतल्यानंतर सहा आठवड्यांनी एकूण अँटिबॉडी (प्रतिपिंड) पातळ्या कमकुवत व्हायला सुरुवात होत असल्याचे ‘द लॅन्सेट’ नियतकालिकात प्रकाशित झालेल्या अभ्यासात आढळले आहे. ही अँटिबॉडी पातळी १० आठवड्यांनंतर किंवा २-३ महिन्यांनी ५० टक्क्यांपेक्षा जास्तही कमी होऊ शकते.

युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या (यूसीएल) संशोधकांचे म्हणणे असे की, जर अँटिबॉडी पातळी याच वेगाने घसरत राहिली तर लसींपासून मिळणाऱ्या संरक्षणाचे परिणाम कमीही व्हायला लागतील अशी काळजी वाटते. विशेषत: नव्या रूपातील विषाणूशी लढताना मात्र हे किती लवकर घडेल याचे भाकीत अद्याप करता आलेले नाही, असे हा अभ्यास म्हणतो. याबाबत अधिक संशोधन अद्याप सुरू आहे.

अभ्यासात काय आढळले...यूसीएलच्या व्हायरस वॉच अभ्यासाला असेही आढळले आहे की, फायझर लसीच्या दोन मात्रांनंतर (ॲस्ट्राझेनेका लसीच्या दोन मात्रांच्या तुलनेत) अँटिबॉडी पातळी ही लक्षणीयरीत्या उंचावलेली आहे. ॲस्ट्राझेनेका लस भारतात कोविशिल्ड म्हणून ओळखली जाते. लसीकरण झालेल्यांमध्ये अँटिबॉडी पातळी ही सार्स-कोव्ह-२ ची बाधा व्हायच्या आधीच्या तुलनेत खूप जास्त होती, असे त्यात म्हटले.ॲस्ट्राझेनेका किंवा फायझर लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्यानंतर अँटिबॉडी पातळी प्रारंभी खूप जास्त होती आणि त्यामुळेच कोविड-१९ पासून संरक्षणासाठी ती महत्त्वाची बनली, असे यूसीएल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ इन्फॉर्मेटिक्सच्या मधुमिता श्रोत्री यांनी निवेदनात म्हटले. तथापि, दोन ते तीन महिन्यांनंतर ती पातळी लक्षणीयरीत्या खाली आल्याचे आम्हाला आढळले, असेही श्रोत्री म्हणाल्या.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या