शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचे बळी १००० वर; ४२ हजार नागरिकांना लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 04:59 IST

चीनमधील संसर्ग थांबता थांबेना :  बीजिंग : चीनमध्ये कोरोना विषाणूंमुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या १००० वर पोहोचली आहे. आतापर्यंत ...

चीनमधील संसर्ग थांबता थांबेना : बीजिंग : चीनमध्येकोरोना विषाणूंमुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या १००० वर पोहोचली आहे. आतापर्यंत ४२ हजार लोकांना याचा संसर्ग झाला आहे. सोमवारी कोरोनामुळे आणखी १०८ रुग्णांचा मृत्यू झाला. तर, २४७८ नवी प्रकरणे समोर आली आहेत.राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १०१६ लोकांचा मृत्यू झाला आहे. एकूण ४२,६३८ जणांना संसर्ग झाला आहे. सोमवारी ज्या १०८ लोकांचा मृत्यू झाला त्यातील १०३ जण हुबेई प्रांतातील होते. या विषाणुंमुळे सर्वाधिक बळी या प्रांतात गेले आहेत. याशिवाय बीजिंग, तिआंजिन, हीलोंगजियांग, अनहुइ आणि हेनानमध्ये यामुळे प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. एकूण ३९९६ लोकांना उपचारानंतर सुटी देण्यात आली आहे.या विषाणुुंचा संसर्ग झालेल्या ७३३३ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. या विषाणुंचा संसर्ग २१,६७५ लोकांना झाल्याची शक्यता आहे. हाँगकाँगमध्ये सोमवारपर्यंत याचे ४२ रुग्ण समोर आले आहेत.वैद्यकीय विद्यार्थिनीच्या चाचण्या नकारात्मकथ्रिसूर (केरळ) : भारतातील पहिल्या कोरोना व्हायरसच्या रुग्णाच्या चाचण्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ व्हायरोलॉजीच्या (एनआयव्ही) येथील स्थानिक केंद्रातील तपासणीत नकारात्मक आढळल्यामुळे केरळला मोठा दिलासा मिळाला आहे, असे आरोग्य अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले.येथील या वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थिनीची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्याची अधिकृत घोषणा मात्र अलाप्पुझा येथील केंद्राने जे निष्कर्ष काढले त्याला पुणे येथील एनआयव्हीमध्ये झालेल्या तिच्या रक्ताच्या चाचण्यांच्या निष्कर्षाला दुजोरा दिल्यानंतरच केली जाईल, असे हा अधिकारी म्हणाला.भारतीय नागरिकाला दुबईत विषाणू बाधाच्दुबई : संयुक्त अरब अमिरातमधील भारतीय नागरिकाला कोरोना व्हायरसची बाधा झाल्याचे निदान झाले आहे. यामुळे या विषाणूची बाधा झालेल्यांची एकूण संख्या आठ झाली आहे, असे देशाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले. या विषाणूचे निदान झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात हा भारतीय नागरिक आला, असे अधिकारी म्हणाला.कुठे किती रुग्ण?या विषाणूने जगभरात ४३ हजार लोकांना आपल्या विळख्यात घेतले आहे. यात जपान १६१, सिंगापूर ४५, थायलंड ३३, दक्षिण कोरिया २८, तैवान १६, मलेशिया १८, आॅस्ट्रेलिया १४, जर्मनी १४, व्हिएतनाम १५, अमेरिका १३, फ्रान्स ११, यूएई ८, कॅनडा ७, फिलिपिन्स ३ आणि भारतात ३ जणांना याचा संसर्ग झाला आहे. याशिवाय रशिया २, इटली ३, नेपाळ १, श्रीलंका १, स्वीडन १, स्पेन २ लोकांना संसर्ग झाला आहे.आम्ही भारतीयांच्या संपर्कातटोकियो : डायमंड प्रिन्सेस या जहाजावर कोरोना व्हायरसची बाधा काही जणांना झाल्याचे उघड झाल्यावर येथील भारतीय दुतावासाने मंगळवारी आम्ही या जहाजावरील १३८ भारतीयांच्या संपर्कात असल्याचे सांगितले.या जहाजावर ३,७११ (प््रवासी व कर्मचारी) जण असून या जहाजाला वेगळे ठेवण्यात आले आहे.च्गेल्या आठवड्यात हे जहाज जपानच्या किनाºयावर आल्यानंतर एका प्रवाशाला या विषाणूची बाधा झाल्याचे आढळले. हा प्रवासी गेल्या महिन्यात हाँगकाँगहून आला होता.

टॅग्स :corona virusकोरोनाchinaचीन