शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेत राष्ट्रपतीपदासाठी रस्सीखेच, नाराज डोनाल्ड ट्रम्प यांचं कमला हॅरिस यांच्यासंदर्भात वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2024 17:45 IST

कमला हॅरिस यांनी शनिवारी ट्रम्प यांना आपल्यासमोर एक छोटी आणि विचित्र व्यक्ती असल्याचे म्हटले होते. यावर माजी राष्ट्रपती संतापले आणि त्यांनी हॅरिस यांना दुष्ट, आजारी आणि वेड्या म्हणत संबोधले.

या वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेमध्ये राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होत आहे. निवडणुकीतील मुख्य लढत देशाच्या विद्यमान उपराष्ट्रपती डेमोक्रॅटिक उमेदवार कमला हॅरिस आणि रिपब्लिकन उेदवार माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यात आहे. महत्वचे म्हणजे, निवडणुकीच्या तारखा जसजशा जवळ येत आहेत, तसतसे दोन्ही नेत्यांमधील शब्दद्वंद्व अधिकाधिक तीव्र होताना दिसत आहे.

कमला हॅरिस यांनी शनिवारी ट्रम्प यांना आपल्यासमोर एक छोटी आणि विचित्र व्यक्ती असल्याचे म्हटले होते. यावर माजी राष्ट्रपती संतापले आणि त्यांनी हॅरिस यांना दुष्ट, आजारी आणि वेड्या म्हणत संबोधले.

ट्रंप आणि व्हॅन्स यांच्याकडून येणारी अधिकांश विधाने विचित्र - मॅसॅच्युसेट्समध्ये बोलताना कमला हॅरिस म्हणाल्या, ट्रम्प आणि त्यांचे सहकारी सिनेटर जेडी व्हॅन्स यांच्याकडून येणारी बहुतेक विधानं विचित्र आहेत. याचबरोबर, कमला हॅरिस त्यांच्या निवडणूक प्रचारात ट्रम्प यांना म्हातारे आणि विचित्र म्हणूनही संबोधत आहेत. हॅरिस ट्रम्प यांना वारंवार 'विचित्र' म्हणत आहेत कारण हा शब्द तिच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या धोरणाचा भाग आहे.

कमला हॅरिस अमेरिकेला बर्बाद करतील - कमला हॅरिस यांना प्रत्युत्तर देतान ट्रम्प म्हणाले, हॅरिस देशाला बर्बाद करतील. सार्वजनिक सुरक्षेपासून ते इमिग्रेशनपर्यंतच्या अनेक मुद्द्यांवरून ट्रम्प यांनी हॅरिस यांच्यावर टीका केली. कमला हॅरिससारख्या वेड्या उदारमतवादी सत्तेवर आल्यास अमेरिकेच्या स्वप्नांनाच चुराडा होईल. तसेच त्या बायडेन यांचेपेक्षाही वाईट असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पKamala Harrisकमला हॅरिसAmericaअमेरिकाUS ElectionAmerica Election