शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

संघर्षाचे समाधान युद्धाच्या रणांगणात होत नाही : नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 07:08 IST

शांततेसाठी भारत सहकार्य करणार; पंंतप्रधान रेल्वेने युक्रेनमध्ये पोहोचले

वॉर्सा : शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याचे प्रतिपादन गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. कोणत्याही संघर्षाचे समाधान युद्धाच्या रणांगणात होत नसल्याचा दावा मोदींनी केला. पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांच्यासोबत व्यापक स्तरावर द्विपक्षीय चर्चा झाल्यानंतर मोदी बोलत होते.

युक्रेन व पश्चिम आशियातील संघर्ष आपल्या सर्वांसाठी चिंतेचा विषय आहे. कोणत्याही संकटात निष्पाप लोकांचा मृत्यू होणे, हे संपूर्ण मानवतेसाठी मोठे आव्हान आहे. त्यामुळे शांतात प्रस्थापित करण्यासाठी मित्र राष्ट्रांना सोबत घेऊन सर्वतोपरी सहकार्य करण्यास भारत तयार असल्याचे मोदी म्हणाले. भारताचे पंतप्रधान म्हणून मोदी वॉर्सा शहरात दाखल झाले. जवळपास अर्ध्या शतकानंतर प्रथमच भारताचे पंतप्रधान पोलंड दौऱ्यावर गेले आहेत.

द्विपक्षीय संबंधावर चर्चापोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क व नरेंद्र मोदी यांनी द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्यावर चर्चा झाली. टस्क यांनी मोठ्या उत्सहात मोदींचे औपचारिक स्वागत केले. टस्क यांच्याशी चर्चा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पोलंडचे राष्ट्रपती आंद्रेज सेबेस्टियन डुडा यांचीदेखील भेट घेतली.

मोदींचा युक्रेन दौरापोलंडचा दौरा आटोपल्यानंतर गुरुवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी युक्रेनला रवाना झाले. रेल्वे फोर्स वन नावाच्या रेल्वेने मोदी युक्रेनकडे निघाले आहेत. दहा तासांचा रेल्वे प्रवास केल्यानंतर ते किव्हवमध्ये दाखल होणार आहेत. यानंतर जवळपास सात तास मोदी या शहरात थांबणार आहेत.

मोदींचा पोलंडमध्ये मराठीतून संवादवॉर्सा येथे मोदींनी मराठीत भाषण करत संवाद साधला. महाराष्ट्रातील नागरिकांसोबत मराठी संस्कृतीबद्दल पोलंडच्या नागरिकांनी हा सन्मान व्यक्त केला आहे. मराठी संस्कृतीत मानवधर्माच्या आचरणास सर्वोच्च प्राधान्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने कोल्हापूरच्या राजघराण्याने पोलंडमधील महिला व मुलांना आश्रय देऊ केला होता, असे मोदी म्हणाले. 

झेलेन्स्की प्रथमच रशियाच्या कुर्स्कमध्येयुक्रेनच्या लष्कराने रशियाच्या हद्दीतील कुर्स्क क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी प्रथमच गुरुवारी सीमा भागातील ईशान्य युक्रेन क्षेत्राचा दौरा केला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीrussiaरशियाRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया