शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

न्यूटनच्या हस्तलिखित लेखांचा होणार लिलाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 10:17 IST

लिलावकर्ते क्रिस्टीजने सांगितले की, न्यूटन याने स्वतच्या हस्ताक्षरात लिहिलेल्या या पानांवर प्रिन्सिपियावर केलेल्या आपल्या काऱ्याचे विवेचन केले आहे.

लंडन : महान शास्त्रज्ञ आयझॅक न्यूटन याच्या हस्तलिखित लेखांचा लंडनमध्ये लवकरच लिलाव होणार आहे. न्यूटनच्या डोक्यात त्यावेळी कोणते विचार होते, हे या लेखांतून समजते.लिलावकर्ते क्रिस्टीजने सांगितले की, न्यूटन याने स्वतच्या हस्ताक्षरात लिहिलेल्या या पानांवर प्रिन्सिपियावर केलेल्या आपल्या काऱ्याचे विवेचन केले आहे. प्रिन्सिपिया किंवा फिलॉसॉफी नॅच्युरालिस प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका (प्राकृतिक दर्शनाचे गणितीय सिद्धांत) यामध्ये गुरुत्वाकर्षण व गतीच्या सिद्धांतांचे वर्णन आहे.१६८७ मध्ये छापलेले याबाबतचे पुस्तक लॅटिन भाषेत आहे. ते तीन भाषांमध्ये विभाजित आहे. यात न्यूटनच्या गतीचे नियम, न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम व केप्लरच्या ग्रहीय गतीच्या नियमांची उत्पत्ती सांगितलेली आहे. प्रिन्सिपियाला विज्ञानाच्या इतिहासातील सर्वांत महत्त्वपूर्ण पुस्तक मानले जाते.पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीचा लिलाव २०१६मध्ये ३७ लाख डॉलरच्या किमतीत झाला होता.लंडनच्या क्रिस्टीजमध्ये पुस्तके व हस्तलिखित दस्तावेजांचे प्रमुख थॉमस वेनिंग यांनी सांगितले की, हे पुस्तक ब्रह्मांडाबाबत आमच्या आकलनाला नवीन आधार देईल.लेखाच्या अर्ध्या भागातून याची दुसरी आवृत्ती काढण्याची योजना आहे. यात स्कॉटलँडचे गणितज्ज्ञ व खगोल शास्त्रज्ञ डेव्हिड ग्रेगरीच्या टिप्पणी व आकृत्यांचा समावेश आहे. न्यूटन १६९०च्या दशकात प्रिन्सिपियावर काम करीत होते, तेव्हा त्याची या दोन शास्त्रज्ञांशी भेट झाली होती.