शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 18:24 IST

याशिवाय, संबंधित युक्रेनियन तरुणाने, संबंधित विद्यार्थिनीसोबतचे आपले खाजगी फोटोही ऑनलाइन शेअर केले होते, असेही बोलले जात आहे.

चीनमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथील एका विद्यापीठाने एका चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याच्या आरोपावरून विद्यापीठातून काढून टाकल्याचे वृत्त आहे. या कृतीमुळे विद्यापीठावर जोरदार टीका होत आहे. याशिवाय, संबंधित युक्रेनियन तरुणाने, संबंधित विद्यार्थिनीसोबतचे आपले खाजगी फोटोही ऑनलाइन शेअर केले होते, असेही बोलले जात आहे.

काउंटर स्ट्राइक खेळाडूसोबत वन नाईट स्टँडमध्ये सहभागी होती विद्यार्थिनी -साउथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, २१ वर्षीय विद्यार्थ्याने ३७ वर्षीय माजी काउंटर-स्ट्राइक खेळाडू डेनिलो तेस्लेन्कोसोबत वन-नाईट स्टँडमध्ये सहभागी होती. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या कार्यक्रमादरम्यान दोघांची भेट झाली होती. संबंधित वृत्तानुसार, ८ जुलै रोजी डेलियन पॉलिटेक्निक विद्यापीठाच्या एका अधिकाऱ्याने म्हटले होते की, संस्थेने १६ डिसेंबर २०२४ रोजीच 'गैरवर्तनुकी'मुळे संबंधित विद्यार्थिनीला विद्यापीठातून काढून टाकण्याचे निश्चित केले होते. 

विद्यार्थ्यावर 'राष्ट्रीय प्रतिष्ठेला धक्का' पोहोचवल्याचा आरोप -संबंधित विद्यार्थ्यावर 'राष्ट्रीय प्रतिष्ठेला धक्का' पोहोचवल्याचा आरोप आहे. संबधित वृत्तानुसार, तेस्लेन्कोने त्याच्या फॅन ग्रूपवर विद्यार्थिनीसोबतचे काही खाजगी फोटोही शेअर केले होते. यानंतर आता, विद्यापीठाने विद्यार्थिनीला दिलेल्या या शिक्षेबद्दल सोशल मीडियावर टीका होताना दिसत आहे. महत्वाचे म्हणजे, विद्यापीठाकडून एक निवेदन जारी करत, विद्यार्थिनी या निर्णयाविरोधात ७ सप्टेंबरपर्यंत अपील करू शकते, असेही म्हणण्यात आले आहे.

तरतुदींनुसार, कोणतेही कारण संबंधित विद्यार्थिनीला लागू होत नाही -महत्वाचे म्हणजे, तरतुदींनुसार, विद्यार्थ्याला केवळ ८ कारणांमुळेच विद्यापीठातून काढता येते आणि यांपैकी कोणतेही कारण संबंधित विद्यार्थिनीला लागू होत नाही. यामुळे तिला, कायदेशीर मदत घेण्याचा सल्लाही दिला जात आहे. 

टॅग्स :Studentविद्यार्थीuniversityविद्यापीठchinaचीन