शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

उत्तराखंड सीमेजवळ चीनची आता नवी गावे; नव्या कुरापतीने भारताच्या सुरक्षेला आणखी वाढला धोका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 06:01 IST

ही घरे सीमेपासून ३५ किमी दूर आहेत. मात्र हा सारा प्रदेश चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) नियंत्रणाखाली आहे.

नवी दिल्ली : चीन भारताच्या वारंवार कुरापती काढत आहे. लडाख, अरुणाचल प्रदेशनंतर आता उत्तराखंडच्या सीमेवरही चीनने कारवाया सुरू केल्या आहेत. उत्तराखंडला लागून असलेल्या सीमेनजीक चीन त्याच्या हद्दीत आणखी नवी गावे वसवत आहे. लडाख, अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळही चीनने अशी नवी गावे वसविण्यास सुरूवात केली आहे. या गावांमुळे भविष्यात सीमाप्रश्न आणखी गंभीर स्वरूप धारण करण्याची तसेच  भारताच्या सुरक्षेला असलेला  धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे.उत्तराखंडला लागून असलेल्या सीेमेपासून ११ किमी दूर चीनच्या हद्दीत ही नवी गावे वसविण्यात येत आहेत. सीमाभागात एके ठिकाणी ५५ ते ५६ नवी घरे बांधली आहेत. (वृत्तसंस्था)

नवा डाव...ही घरे सीमेपासून ३५ किमी दूर आहेत. मात्र हा सारा प्रदेश चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) नियंत्रणाखाली आहे. त्यामुळे तिथे होणारा विकास तसेच इतर बाबींवर लष्कराचे बारीक लक्ष असते. सीमेवर चीनच्या हद्दीत ४०० नवी गावे वसविण्याचा इरादा आहे. त्याद्वारे या सीमाभागात आपली पकड अधिक मजबूत करण्याचा चीनचा डाव आहे. उत्तराखंडमधील लिपुलेख खिंडीतून भारताच्या सीमेवरील शेवटच्या चौकीपर्यंत जाण्यासाठीच्या रस्त्यात ६ किमी लांबीचा एक बोगदा बांधण्यात येणार आहे.

भारतीय हद्दीतील गावे ओस पडण्याचा धोकाnउत्तराखंड व चीनमध्ये ३५० किमी लांबीची सीमा आहे. भारतीय हद्दीत उत्तराखंडच्या सीमाभागातील गावांमधील लोकांचे रोजगारासाठी दुसऱ्या शहरांत किंवा राज्यांत स्थलांतरित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ही गावे ओस पडू लागली आहेत. nत्याउलट चीन आपल्या सीमाभागात नवी गावे वसवत असून, तिथे नागरिकांना सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. nचीनच्या सीमेला लागून असलेल्या भारतीय गावांमध्ये नागरिकांनी पुन्हा येऊन राहावे, त्यांना तिथे पुरेसा रोजगार मिळावा यासाठी भारतानेही प्रयत्न सुरू केले आहेत.  

टॅग्स :chinaचीन