शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

चीनमध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपूर्वीच जिनपिंग यांच्या विरोधात मोहीम सुरू, लोकांना केलं जातंय असं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 20:30 IST

चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक जिनपिंग यांच्यावर नाराज आहे. लोकांना बदल हवा आहे.

चीनमध्ये राष्ट्रपती पदासाठी निवडणुका होणार आहेत. यातच चीनचे विद्यमान राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी, त्यांची सलग तिसऱ्यांदा राष्ट्रपती होण्याची इच्छा असल्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, चीनमधील जिनपिंग यांच्या विरोधकांकडून त्यांचा विरोध करायलाही सुरुवात केली आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, लोक म्हणत आहेत, की जिनपिंग यांनी चीनला मागे नेले. कोरोना व्हायरस महामारीवर मात करण्यासाठी योग्य पद्धतीने नियोजन न केल्याने चीनचे मोठे नुकसान झाले आहे. एवढेच नाही, तर जिनपिंग यांनी शंघाय सारख्या मोठ्या शहरांना आपल्या मर्जीने बंद करून इकॉनमीवर मोठा हातोडा मारला आहे, असेही लोक म्हणत आहेत.

चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक शी जिनपिंगवर नाराज?एएनआयच्या वृत्तात म्हणण्यात आले आहे, की चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक जिनपिंग यांच्यावर नाराज आहे. लोकांना बदल हवा आहे. यासाठी त्यांच्या विरोधात मोहीमही राबवणातयेत आहे. 

अधिकाधिक लोकांना जोडण्याचे आवाहन -चीनमधील लोकांना आवाहन करण्यात आले आहे, की त्यांनी आपले मित्र आणि नातलगांना सध्यस्थितीसंदर्भात माहिती द्यावी. जिनपिंग यांना सत्तेवरून दूर करावे. याच बरोबर, कायदा आणि सैन्यातील कर्मचाऱ्यांचे  सहकारी होऊ नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. तसेच या मोहिमेत अधिकाधीक लोकांना जोडण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. 

टॅग्स :Xi Jinpingशी जिनपिंगchinaचीनElectionनिवडणूकPresidentराष्ट्राध्यक्ष