शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
2
तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात
3
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
4
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
5
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
6
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
7
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
8
मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
9
शाळेची नव्हे, धोक्याची घंटा! सरकारी अनास्था आणि 'विनाअनुदानित' इंग्रजी शाळांचा वाढता बाजार
10
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
11
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
12
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
13
तोटा झाल्याची बनावट कागदपत्रे; कुर्ल्यातील कंपनीने कॅनरा बँकेला तब्बल ११ कोटींना गंडवले
14
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
15
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
16
जामीन अर्जाविरोधात अर्ज करण्याचा प्रश्नच येत नाही; खालिद, शार्जिलवरून कोर्टाने दिल्ली पोलिसांना फटकारले
17
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
18
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
19
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
20
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता

China Offer: विद्यार्थ्यांनो, स्पर्म डोनेट करा; चीन भलीमोठी रक्कम मोजतोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 23:20 IST

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर चीनमध्ये शुक्राणू दान करण्याचे आवाहन हा ट्रेंडिंग विषय बनला आहे.

चीनमध्ये विद्यापीठांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्म डोनेट करून मोठी कमाई करण्याचा मार्ग सापडला आहे. बिजिंग, शांघायसह चीनभरातील स्मर्म डोनेशन क्लिनिकनी विद्यार्थ्यांना शुक्राणू दान करण्याची विनंती केली आहे. 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर चीनमध्ये शुक्राणू दान करण्याचे आवाहन हा ट्रेंडिंग विषय बनला आहे. या आठवड्यात या समस्येवरील थ्रेड 240 दशलक्ष वेळा पाहिले गेले आहेत, असा दावा स्थानिक मिडीयाने केला आहे. 

दक्षिण-पश्चिम चीनमधील युनान ह्युमन स्पर्म बँकेने पहिल्यांदा या विद्यार्थ्यांना स्पर्म डोनेट करण्याचे आवाहन केले होते. यानंतर यामध्ये अन्य सेंटरनी उडी घेतली. शुक्राणू दानाचे फायदे, नोंदणीच्या अटी, अनुदान आणि शुक्राणू दान प्रक्रियेची सुरुवात याविषयी माहिती देण्यात आली. यामुळे चीनमधील इतर प्रांत आणि शहरांमधील शुक्राणू बँकांनाही असेच आवाहन करावे लागले आहे. “वायव्य चीनमधील शानक्सी (प्रांत) सह इतर ठिकाणी शुक्राणू बँकांनी असेच आवाहन केले आहे. चीनची लोकसंख्या सहा दशकांनंतर प्रथमच 2022 मध्ये घटली होती, यामुळे यावर गरमागरम चर्चा होत आहे'' असे सरकारी वृत्तपत्राने म्हटले आहे. 

डोनरना वैद्यकीय तपासणी करावी लागेल आणि जे पात्र आहेत आणि 8-12 वेळा दान करतील त्यांना 4,500 युआन ($664) चे अनुदान दिले जाणार आहे. शानक्सी स्पर्म बँकेसाठी अनुदान ५,००० युआन ($७३४) असणार आहे. अत्यंत कडक अटीही ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये टक्कल न पडणे, धूम्रपान करणे किंवा मद्यपान करणे आणि गंभीर मायोपिया आणि उच्च रक्तदाब यांचा समावेश आहे.  

टॅग्स :chinaचीन