शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

चीनने अमेरिकेवर लादला ३४ टक्के कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 07:10 IST

China Vs America: अमेरिकेच्या समतुल्य आयात कराला प्रत्युत्तर म्हणून चीननेही अमेरिकेच्या वस्तूंवर १० एप्रिलपासून ३४ टक्के आयात कर लावण्याचा निर्णय शुक्रवारी घोषित केला.

बीजिंग/नवी दिल्ली  - अमेरिकेच्या समतुल्य आयात कराला प्रत्युत्तर म्हणून चीननेही अमेरिकेच्या वस्तूंवर १० एप्रिलपासून ३४ टक्के आयात कर लावण्याचा निर्णय शुक्रवारी घोषित केला. अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने चीनवर ३४ टक्के आयात कर लावला आहे. चीनच्या प्रतिकारवाईनंतर दोन्ही देशांत करयुद्धाचा भडका उडाल्याचे दिसून येत आहे. 

भारतावरील कर २७ वरून २६ टक्केभारतावर लावण्यात आलेला समतुल्य आयात कर  अमेरिकेने २७ टक्क्यांवरून २६% केला आहे. व्हॉइट हाउसच्या दस्तावेजात ही माहिती देण्यात आली आहे. ९ एप्रिलपासून या कराची अंमलबजावणी होणार आहे. टॅरिफ वॉरच्या फटक्यामुळे सुवर्ण बाजारही अस्थिर झाला आहे. 

टॅग्स :chinaचीनUnited StatesअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पXi Jinpingशी जिनपिंग