शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

चीनच्या विमान कंपनीचा भारतीयांपासून सावध राहण्याचा इशारा

By admin | Updated: September 8, 2016 12:58 IST

चीनची विमान सेवा देणारी कंपनी 'एअर चायना' सध्या वादात सापडली आहे. भारतीयांसंबंधी केलेल्या टिपणीमुळे ही कंपनी चर्चेत आहे

- ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. 8 - चीनची विमान सेवा देणारी कंपनी 'एअर चायना' सध्या वादात सापडली आहे. भारतीयांसंबंधी केलेल्या टिपणीमुळे ही कंपनी चर्चेत आहे.  एका चिनी महिला पत्रकाराने केलेल्या ट्वीटनंतर याबाबत खुलासा झाला आहे. लंडनला जाणा-या आपल्या नागरीकांना भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांपासून सावध राहण्याचा इशारा या कंपनीने आपल्या ट्रॅव्हल मॅगझीनमधून दिला आहे. 
 
'लंडन हे सुरक्षीत शहर आहे, मात्र येथे ज्या ठिकाणी भारतीय , पाकिस्तानी आणि कृष्णवर्णिय नागरीकांची संख्या जास्त आहे तेथे काळजी घेण्याची गरज आहे. भारतीय , पाकिस्तानी आणि कृष्णवर्णिय नागरीकांची वस्ती असलेल्या ठिकाणी जाण्याआधी योग्य ती खबरदारी घ्यावी आणि सुरक्षेची पूर्ण  काळजी घ्यावी. पर्यटकांनी रात्रीच्या वेळी एकटं घराबाहेर पडू नये तसेच महिलांनी सहप्रवाशासोबतच प्रवास करावा,' असं    असं या मॅगझीनमध्ये सांगण्यात आलं आहे.  
 
चिनी पत्रकार हेज फेन यांनी लंडनचे मेयर सादिक खान यांना याबाबत फोटो ट्वीट करून माहिती दिली आहे. लंडनचे मेयर सादिक खान यांचे आई-वडिल हे पाकिस्तानी असून ते स्वतः लंडनचे नागरिक आहेत. जुलै महिन्यातच त्यांनी #LondonIsOpen हे कॅम्पेन सुरू केलं होते.
 
चीनमध्ये या पुर्वी देखील एका कपडे धुण्याच्या डिडर्जंटच्या जाहिरातीत रंगभेद दाखवण्यात आला होता. त्यासाठी मे महिन्यात संबंधित कंपनीला माफी देखील मागावी लागली होती.