शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बच्चा खान विद्यापीठ महिन्याने सुरु, शिक्षकांना बंदूक बाळगण्याची परवानगी

By admin | Updated: February 15, 2016 18:42 IST

दहशतवादी हल्ल्यानंतर बंद करण्यात आलेलं पाकिस्तानातील बच्चा खान विद्यापीठ तब्बल 1 महिन्यानंतर पुन्हा सुरु, शिक्षकांना परवानाधारक शस्त्र बाळगण्याची परवानगी

ऑनलाइन लोकमतपेशावर, दि.15 - दहशतवादी हल्ल्यानंतर बंद करण्यात आलेलं पाकिस्तानातील बच्चा खान विद्यापीठ तब्बल 1 महिन्यानंतर पुन्हा सुरु झालं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव विद्यापीठाने शिक्षकांना परवानाधारक शस्त्र बाळगण्याची परवानगी दिली आहे. मात्र विद्यार्थ्यांना ही परवानगी देण्यात आलेली नाही. हल्ल्यानंतर बच्चा खान विद्यापीठ बंद करण्यात आलं होतं. मात्र आता नव्याने पुन्हा सुरुवात करताना विद्यापीठाने सुरक्षेची विशेष काळजी घेतली आहे.  विद्यापीठाने परिसरात सीसीटीव्ही लावलेत तसंचं शस्त्रधारी सुरक्षारक्षकांची नेमणूक केली आहे, यासोबतच सुरक्षाभिंतींची उंचीदेखील वाढवली आहे. विशेष बाब म्हणजे विद्यापीठाने शिक्षकांना परवानाधारक शस्त्र बाळगण्याची परवागी दिली आहे मात्र विद्यार्थ्यांसमोर त्यांचं प्रदर्शन न करण्याची सूचनाही केली आहे. तसंचं ज्या विद्यार्थ्यांकडे शस्त्र असतील त्यांना गेटवरच ती जमा करावी लागतील.गेल्या महिन्यात बच्चा खान विद्यापीठावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, ज्यामध्ये 20 जणांचा मृत्यू झाला होता. या हल्यानंतर पाकिस्तानी तालिबान दहशतवाद्यांनी अशाच प्रकारे शाळा आणि विद्यापीठांना टार्गेट करण्याची धमकी दिली होती.