शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

झिम्बाब्वेचे अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांना पायउतार करून अध्यक्षपदी म्नानगावा यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 04:37 IST

हरारे : झिम्बाब्वेचे अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांना सत्ताधारी झेएएनयू-पीएफ पक्षाने रविवारी पदावरून दूर करून त्यांच्या जागी उपाध्यक्ष एमर्सन म्नानगावा यांची नियुक्ती केली

हरारे : झिम्बाब्वेचे अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांना सत्ताधारी झेएएनयू-पीएफ पक्षाने रविवारी पदावरून दूर करून त्यांच्या जागी उपाध्यक्ष एमर्सन म्नानगावा यांची नियुक्ती केली, असे पक्षाने सांगितले. मुगाबे यांना पदावरून दूर करण्याचा आणि उपाध्यक्षांना अध्यक्ष करण्याचा ठराव संमत करण्यात आला, असे पक्षाने अधिक तपशील न देता सांगितले.तत्पूर्वी, हरारे यांनी राजीनामा द्यावा यासाठी शनिवारी लाखो नागरिक राजधानी हरारेत जमले होते. दोन आठवड्यांपूर्वी उपाध्यक्षांची मुगाबे यांनी हकालपट्टी केली होती व त्यानंतरच लष्कराने देशाची सूत्रे हाती घेतली. मुगाबे जर पदावरून स्वत:हून दूर झाले नाहीत, तर त्यांच्यावर महाभियोगाची प्रक्रिया सुरू होणार होती. लष्कराने बंड केल्याचे आरोप होऊ नयेत व मुगाबे यांनी पदावरून दूर व्हावे यासाठी लष्कराचे कमांडर कॉन्स्टंटिनो चिवेंगा यांनी मुगाबे यांच्याशी चर्चा केली. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Zimbabweझिम्बाब्वे