शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

हौशी कलाकार B1/B2 व्हिसावर अमेरिकेत पेड परफॉर्मन्स करू शकतो का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 14:54 IST

B1/B2 व्हिसावर नेमक्या कोणकोणत्या गोष्टी करता येऊ शकतात, जाणून घ्या

प्रश्न- मी पेशानं इंजिनीयर आहे. पण हौशी संगीतकार आहे. माझ्याकडे बिझनेस/टुरिस्ट (B1/B2) व्हिसा आहे. त्याचा वापर मी याआधी त्याचा वापर अमेरिकेतील मित्रांना आणि कुटुंबातील सदस्यांना भेटण्यासाठी केला आहे. माझ्या एका मित्रानं टेक्सासमध्ये म्युझिक कॉन्सर्टचं आयोजन केलं आहे. तिथे येऊन कला सादर केल्यास मानधन देण्याचा प्रस्ताव मित्रानं मला दिला आहे. मी B1/B2 व्हिसाच्या आधारे प्रवास करताना म्युझिक कॉन्सर्टमध्ये कला सादर करू शकतो का?उत्तर- नाही. अमेरिकेचा इमिग्रेशन कायदा हौशी संगीतकार किंवा इतर हौशी कलाकारांना B1/B2 व्हिसाच्या आधारावर मानधन असलेल्या कार्यक्रमांमध्ये त्यांची कला सादर करण्याची परवानगी देत नाही. काही कलाकारांना अमेरिकेत येऊन त्यांची कला सादर करून मानधन स्वीकारण्याची इतर प्रकारचा व्हिसा असल्यास मिळू शकते. उदा. पी प्रकारचा व्हिसा. या व्हिसाच्या आधारे विविध प्रकारच्या कला सादर करणारे कलाकार, ऍथलिट्स अमेरिकेत येऊ शकतात. पी व्हिसा मिळवण्यासाठी अर्जदाराला त्याची नियुक्ती करणाऱ्या व्यक्तीनं किंवा संस्थेनं तशी विनंती करायला हवी. अशा प्रकारची याचिका यूएस सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसकडून (यूएससीआयएस) हाताळली जाते. याबद्दलची अतिरिक्त माहिती यूएससीआयएसच्या संकेतस्थळावर (www.uscis.gov/working-united-states/temporary-nonimmigrant-workers) उपलब्ध आहे.अमेरिकेच्या व्हिसाचा वापर सर्व नियमांच्या चौकटीत राहून कसा करायची, हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. B1/B2 व्हिसाचा वापर तुम्ही कोणकोणत्या गोष्टींसाठी करू शकतो, याबद्दलची अधिक माहिती http://travel.state.gov/content/travel/en/us-visas/tourism-visit/visitor.html या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

टॅग्स :Visaव्हिसाUSअमेरिकाAmericaअमेरिका