शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

"27 मे 2025 पर्यंत अमेरिकेत दुसरं गृहयुद्ध पेटणार, संपूर्ण देश उध्वस्त होणार...!" टाइम ट्रॅवलरची थरकाप उडवणारी भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 16:35 IST

थॉम्पसन यांच्या सर्वात धक्कादायक भाकितांपैकी एक भाकीत म्हणजे, ६ एप्रिल २०२५ रोजी अमेरिकेतील ओक्लाहोमा शहराला एक विनाशकारी चक्रीवादळ येईल आणि ते या शहराला उद्ध्वस्त करेल.

एल्विश थॉम्पसन नावाच्या एक व्यक्तीने स्वतःला 'टाइम ट्रॅव्हलर' म्हणून घोषित केले आहे. या व्यक्तीने २०२५ साठी काही विनाशकारी घटनांसंदर्भात भाकितं केली आहेत. जी सोशल मीडियावरही व्हायरल झाली आहेत. बल्गेरियातील बाबा वेंगा आणि १६ व्या शतकातील प्रसिद्ध भविष्यवक्ता नॅस्ट्रॉडेमस यांच्याप्रमाणेच, थॉम्पसन यांनीही भाकितं वर्तवली आहेत. काही गंभीर घटनांसंदर्भात दावा केला आहे.

थॉम्पसन यांच्या सर्वात धक्कादायक भाकितांपैकी एक भाकीत म्हणजे, ६ एप्रिल २०२५ रोजी अमेरिकेतील ओक्लाहोमा शहराला एक विनाशकारी चक्रीवादळ येईल आणि ते या शहराला उद्ध्वस्त करेल. थॉम्पसन यांनी दावा केला आहे की, हे वादळ २४ किलोमीटर रुंद असेल आणि त्याचा वेग ताशी १,०४६ किमी एवढा असेल. या घटनेमुळे लाखो लोक प्रभावित होऊ शकतात आणि मोठा विनाश होऊ शकतो.

दुसऱ्या गृहयुद्धासंदर्भात भविष्यवाणी - थॉम्पसन यांची दुसरी सर्वात मोठी भविष्यवाणी गृह युद्धासंदर्भात आहे. त्यांच्या या भविष्यवाणीनुसार, २७ मे २०२५ पर्यंत अमेरिकेत दुसरे गृहयुद्ध सुरू होईल. या गृहयुद्धामुळे टेक्सास अमेरिकेपासून वेगळे होईल. याच बरोबर एक अणु संघर्षही सुरू होऊ शकतो, जो संपूर्ण देशाला उद्ध्वस्त करेल, असा दावाही त्यांनी केला आहे. 

एलियन्ससंदर्भातही भविष्यवाणी -थॉम्पसन यांच्या भविष्यवाणीत केवळ विनाशकारी घटनांचाच उल्लेख नाही, तर एलियन्ससोबतच्या संघर्षाचाही उल्लेख आहे. त्यांनी दावा केला आहे की, 1 सप्टेंबर 2025 रोजी "चॅम्पियन" नावाचा एक एलियन पृथ्वीवर येईल आणि 12,000 माणसांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी एका दूरच्या ग्रहावर घेऊन जाईल. थॉम्पसन यांची ही भविष्यवाणीही, अनेकांसाठी आश्चर्यकारक आहे.

थॉम्पसन यांची ही भाकितं सोशल मीडियावर 2.6 कोटींहूं अधिक वेळा बघितली गेली आहेत. यावर युजर्सच्या विविध प्रकारच्या प्रतिक्रियाही येत आहेत.

टॅग्स :AmericaअमेरिकाUSअमेरिका