शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून व्यावसायिकानं जाळले सात कोटी, मिळाली 30 दिवसांची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 09:46 IST

पती-पत्नीचं नातं हे विश्वासावर अवलंबून असतं, बऱ्याचदा पती-पत्नींमध्ये भांडणं होतात आणि ती विकोपालाही जातात.

ओटावाः पती-पत्नीचं नातं हे विश्वासावर अवलंबून असतं, बऱ्याचदा पती-पत्नींमध्ये भांडणं होतात आणि ती विकोपालाही जातात. या रोजच्या कटकटीतून सोडवणूक करण्यासाठी पती-पत्नी घटस्फोटाचा मार्ग स्वीकारतात. परंतु घटस्फोट घेतल्यानंतरही पतीला पत्नीला पोटगी द्यावी लागते, पण बऱ्याचदा पोटगी देण्यास पती कचरतात. असाच एक प्रकार कॅनडामध्ये उघडकीस आला. घटस्फोट घेतल्यानंतर पत्नीला पोटगीपायी रक्कम द्यावी लागेल म्हणून एका व्यावसायिकानं 7.13 कोटी रुपये(10 लाख डॉलर) जाळून टाकले आहेत. ब्रूस मेककॉनविले (55)नं न्यायालयात याची कबुली दिली आहे. ही रक्कम त्यांनी गेल्या वर्षी सप्टेंबर आणि डिसेंबरदम्यान जाळली आहे. परंतु याचे कोणताही पुरावे उपलब्ध नाहीत. त्यानं न्यायालयानं त्या रकमेच्या पावत्या दाखवल्या आहेत. न्यायालयाचा अवमान केल्यानं त्याला 30 दिवसांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पत्नीच्या घटस्फोटाच्या प्रक्रियेनं मी चिडलेलो होतो. त्यामुळे मी पैसे जाळून टाकल्याचं उद्विग्न झालेल्या पतीनं सांगितलं आहे. या प्रकारानंतर न्यायमूर्ती केविन फिलीप यांनी त्यांना फटकारलं आहे. स्वतःचा राग व्यक्त करण्यासाठी फक्त तुम्ही न्यायालयाचाच अपमान केलेला नव्हे, तर मुलाच्या भविष्याकडेही दुर्लक्ष केलं आहे. दररोज दीड लाख रुपयांचा दंडन्यायालयानं संपूर्ण संपत्ती माहिती न दिल्यानं आरोपीला न्यायमूर्ती केविन फिलीप यांनी दररोज जवळपास दीड लाख रुपये(2 हजार डॉलर)दंड देण्यास सांगितलं आहे.