शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: मैत्रीला जागला! अमेरिकेनं कोरोनाच्या लढ्यासाठी भारताला दिली 59 लाख डॉलरची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 12:01 IST

या निधीचा उपयोग आपत्कालीन तयारी आणि जागतिक महारोगराईशी निपटण्यासाठी केला जाणार आहे. 

वॉशिंग्टनः कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच चालला आहे. त्यामुळे भारतही कोरोनाविरोधातील लढ्यात सक्रिय आहे. कोरोनाच्या संकटाच्या काळात अमेरिकेनं भारताला पुन्हा एकदा मदतीचा हात दिला आहे. अमेरिकेनं भारताला 59 लाख डॉलरची आरोग्य मदत दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, अमेरिकेनं दिलेला निधी कोरोनाग्रस्तांची देखभाल, समाजाला आवश्यक आरोग्यसेवा पुरवणं आणि कोरोना विषाणूचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी वापरला जाणार आहे. या निधीचा उपयोग आपत्कालीन तयारी आणि जागतिक महारोगराईशी दोन हात करण्यासाठी केला जाणार आहे. अमेरिकेकडून 20 वर्षांपासून भारताला मदत देण्यात येत असून, जवळपास 2.8 अब्ज डॉलरच्या एकूण सहाय्यतेचा हा निधी एक भाग आहे. त्यामध्येच 1.4 अब्ज डॉलरच्या आरोग्य मदतीचाही समावेश आहे. दक्षिण आशियातील अनेक देशांना अमेरिकेनं कोरोनाला थोपवण्यासाठी मदत निधी दिलेला आहे. ज्यात अफगाणिस्तान (1.8 कोटी डॉलर), बांगलादेश (96 लाख डॉलर), भूतान (पाच लाख डॉलर), नेपाळ (18 लाख डॉलर), पाकिस्तान (94 लाख डॉलर) आणि श्रीलंका (13 लाख डॉलर) या देशांचा समावेश आहे. विशेष म्हणजे अमेरिकेने फेब्रुवारी महिन्यात भारताला जाहीर केलेल्या 10 कोटी डॉलर्सच्या व्यतिरिक्त ही मदत दिली आहे. सध्या जाहीर केलेली नवीन रक्कम रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रे (सीडीसी) यासह विविध विभाग आणि एजन्सींच्या सहाय्यतेसाठी देण्यात येणार आहे. ही आर्थिक मदत जागतिक महामारीचा धोका असलेल्या 64 सर्वाधिक जोखमीच्या देशांसाठी आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पcorona virusकोरोना वायरस बातम्या