शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
6
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
7
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
10
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
11
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
12
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
13
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
14
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
15
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
16
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
20
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान

बस-टँकरची धडक; ६२ ठार, चार जखमी

By admin | Updated: January 12, 2015 00:04 IST

पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील मुख्य रस्त्यावर खचाखच भरलेली बस तेलाच्या भरधाव येणाऱ्या टँकरवर आदळली असून, टक्कर होताच बसने पेट घेतला.

कराची : पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील मुख्य रस्त्यावर खचाखच भरलेली बस तेलाच्या भरधाव येणाऱ्या टँकरवर आदळली असून, टक्कर होताच बसने पेट घेतला. या अपघातात ६२ जण ठार झाले असून, चारजण जखमी झाले आहेत. देशाच्या इतिहासातील हा सर्वात घातक असा अपघात ठरला आहे. कराचीचे पोलीस आयुक्त शोएब सिद्दीकी यांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त बस कराचीहून शिकारपूरला जात होती. रविवारी सकाळी ही बस तेलाच्या टँकरला धडकली. दोन्ही वाहनांच्या चालकांच्या चुकीमुळे हा अपघात झाला. तेलाचा टँकर भरधाव वेगात होता, तर बस इतकी खचाखच भरली होती की टपावरही प्रवासी बसले होते. जिना पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल सेंटरमधील अतिदक्षता खात्याच्या प्रमुख सिमीजमाली यांनी दिलेल्या माहितीनुसार ६२ मृतदेह आले असून, त्यात महिलांची संख्या मोठी आहे, चारजण जखमी आहेत. रुग्णालयात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. बसमध्ये ८० प्रवासी होते. (वृत्तसंस्था)