शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

बरणीत मान अडकलेल्या पिल्लाची अशी झाली सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:48 IST

कुत्र्याच्या पिल्लाने बिस्किटे खाण्यासाठी काचेच्या बरणीत तोंड घातले खरे, परंतु ते नंतर त्याला काढता येईना. शेवटी अग्निशमन दलाची मदत घ्यावी लागली.

कुत्र्याच्या पिल्लाने बिस्किटे खाण्यासाठी काचेच्या बरणीत तोंड घातले खरे, परंतु ते नंतर त्याला काढता येईना. शेवटी अग्निशमन दलाची मदत घ्यावी लागली. पिल्लाच्या मालकाने त्याची मान डब्यातून काढायचा बराच प्रयत्न केला, पण डोके काही निघाले नाही. मग त्यांनी अग्निशमन दलाला बोलाविले. हॅम्पशायर येथील प्राण्यांची सुटका करणारे तज्ज्ञ फिलीप यांनी पिल्लाला बघितल्यावर, काच फोडून त्याची सुटका करणे जोखमीचे ठरेल, परंतु हातांनी त्याचे डोके हळूहळू मागे घेता येईल, असे सांगितले. प्रत्यक्षात त्यांनी त्या पिल्लाची ढिली झालेली कातडी ओढून त्याची सुटका केली.फिलीप म्हणाले की, हे काम खूपच वेगळे होते, शिवाय दु:खी पिल्लाकडे पाहणेही अस्वस्थ करणारे होते. काच फोडून त्याची सुटका करता आली असती, पण त्यामुळे पिल्लू जखमी झाले असते. मी त्याची ढिली झालेली कातडी ओढली. त्यामुळे मला त्याचा एक कान बाहेर काढता आला व नंतर दुसरा. मी अनेक वर्षांपासून प्राण्यांच्या सुटका करीत आहे. कधी प्राणी भांड्यात अडकतात, तर कधी आणखी कशात, पण मी त्यांची सुखरूप सुटका करतोच.