शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

बजेटचा तिढा : अमेरिकेचे प्रशासन ठप्प; निधी होणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 05:21 IST

घुसखोरांना पायबंद घालण्यासाठी मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्यासाठी पाच अब्ज डॉलर मंजूर करण्यास सिनेटमध्ये बहुमत असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाने नकार दिल्याने अमेरिकेचा संघीय अर्थसंकल्प संमत न होण्याचा तिढा निर्माण झाला आहे.

वॉशिंग्टन : घुसखोरांना पायबंद घालण्यासाठी मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्यासाठी पाच अब्ज डॉलर मंजूर करण्यास सिनेटमध्ये बहुमत असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाने नकार दिल्याने अमेरिकेचा संघीय अर्थसंकल्प संमत न होण्याचा तिढा निर्माण झाला आहे. परिणामी, नाताळाच्या सुटीनंतर अमेरिकेचे निम्म्याहून अधिक प्रशासन ठप्प होण्याच्या मार्गावर आहे.उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई व ज्येष्ठ सल्लागार जेरेड आणि व्हाईट हाऊसचे बजेट प्रमुख माईक मुलवेनी यांनी काँग्रेसच्या नेत्यांशी शुक्रवारी झालेल्या वाटाघाटींतून तोडगा निघाला नाही. नाताळाच्या सुटीत काँग्रेसचे अधिवेशन भरून विनियोजन विधेयक मंजूर होण्याची शक्यता नाही. त्यामुळे मुलवेनी यांनी खातेप्रमुखांना शिस्तबद्ध पद्धतीने काम बंद करण्याची तयारी ठेवण्याचे कळविले आहे. काँग्रेसमध्ये हा तिढा फार काळ ताणला जाणार नाही, हे स्पष्ट आहे.कर्मचाऱ्यांना घरी बसवणार?विनियोजन विधेयक वर्ष संपण्यापूर्वी मंजूर न झाल्यास संघीय सरकारमधील १५ पैकी नऊ खात्यांचे व अनेक संघीय सेवांचे कामकाज ठप्प होईल. याचा परिणाम संघीय सरकारच्या आठ लाख कर्मचाºयांवर होईल. यापैकी ४.२० लाख कर्मचारी अत्यावश्यक सेवांचे असल्याने ते पगार न मिळताही काम सुरू ठेवतील. बाकीच्या ३.८० लाख कर्मचाºयांना घरी बसविले जाईल. जेव्हा अर्थसंकल्प मंजूर होईल तेव्हा कर्मचाºयांना या काळाचा पगार दिला जाईल. (वृत्तसंस्था)

टॅग्स :United StatesअमेरिकाBudgetअर्थसंकल्प