शहरं
Join us  
Trending Stories
1
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
2
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
3
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
4
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
5
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
6
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
7
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
8
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
9
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
10
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
11
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
12
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
13
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
14
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
15
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
16
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
17
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
18
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
19
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
20
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल

धक्कादायक! बॉडी बिल्डरचे वयाच्या १९ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 13:24 IST

ब्राझील येथील प्रसिद्ध बॉडी बिल्डर मॅथ्यू पावलक जगभरात प्रसिद्ध होता. त्याने कमी वयात बॉडी बनवली होती.

ब्राझील येथील प्रसिद्ध बॉडी बिल्डर मॅथ्यू  जगभरात प्रसिद्ध होता. त्याने कमी वयात बॉडी बनवली होती. या आधी मॅथ्यू लठ्ठपणाने त्रस्त होता. त्यानंतर ५ वर्षांत शरीरात मोठे बदल घडवून जगभर प्रसिद्ध झाला. आज मॅथ्यूज पावलक यांचे निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी मॅथ्यूजला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना प्राण गमवावे लागले. ब्राझीलचा रहिवासी असलेला मॅथ्यूज बॉडी बिल्डर म्हणून जगभर प्रसिद्ध होता.त्याने अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. एवढ्या कमी वयात बॉडी बनवल्यामुळे तो जगभर प्रसिद्ध झाला होता. 

रशियासोबतच्या युद्धामुळे झेलेन्स्की यांच्या अडचणी वाढल्या, ५ मंत्र्यांनी दिले राजीनामे

काही दिवसापूर्वीच त्याने स्थानिक स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. तर U23 स्पर्धाही जिंकली. पावलकचा मृत्यू स्टिरॉइड्समुळे झाल्याची चर्चा आहे. सोशल मीडियावरील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पावलकने तब्येत सुधारण्यासाठी अनेक औषधांचा वापर केला होता. त्यामुळे त्यांना तब्येतीची समस्या येऊ लागली आणि शेवटी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. 

पावलक सतत त्याच्या शरीरातील परिवर्तनाशी संबंधित फोटो सोशल मीडियावर शेअर करत असे. अलीकडेच त्याने स्वतःचा एक फोटो शेअर करताना लिहिले की, 'तुमचे स्वप्न किती कठीण आणि अशक्य आहे हे महत्त्वाचे नाही. जर तुम्हाला हे खरोखर करायचे असेल तर तुम्ही करू शकता. मी हे केले. मॅथ्यू पावलाकचे माजी प्रशिक्षक लुकास शेगाटी यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

इंस्टाग्रामवर शेगाटीने लिहिले की, 'आजचा दिवस खूप दुःखाचा आहे. आम्ही आमचा एक चांगला मित्र गमावला. त्यांच्या निधनाने आम्हा सर्वांना धक्का बसला आहे. एक सन्माननीय खेळाडू म्हणून उज्ज्वल भविष्य त्याची वाट पाहत होते. मात्र त्यांच्या अकाली निधनाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. देवाची स्वतःची योजना आहे, पण ते समजणे कठीण आहे. माझ्या मनातील वेदना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.