शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

US Nuclear Weapons: खळबळजनक दावा! एलियन्सनी अण्वस्त्रे निकामी केलेली; अमेरिका हादरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 18:21 IST

Tampering with Nuclear Weapons of US: या अधिकाऱ्याने अमेरिकी हवाई दलाच्या शस्त्रास्त्र नियंत्रण कक्षात काम केले आहे. त्यांनी इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाईलच्या डिव्हिजनची लाँच अधिकाऱ्याची जबाबदारी सांभाळली आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकी हवाई दलाच्या (Us Air force) बड्या पदावरून निवृत्त झालेल्या एका माजी अधिकाऱ्याने धक्कादायक दावा केला आहे. एलियन्समुळे जगामध्ये तिसरे विश्वयुद्ध (world war 3 ) भडकण्याची शक्यता त्याने व्यक्त केली आहे. एवढेच नव्हे तर एलियन्सना अमेरिकेच्या अण्वस्त्रांशी छेडछाड करताना पाहिल्याचा दावा केला आहे. लवकरच अमेरिकेच्या हवाई दलाचे चार माजी प्रमुख या घटनांचा खुलासा करणार  आहेत. यामुळे अमेरिकेत खळबळ उडाली आहे. 

रॉबर्ट सालास यांनी हा दावा केला आहे. त्यांनी अमेरिकी हवाई दलाच्या शस्त्रास्त्र नियंत्रण कक्षात काम केले आहे. त्यांनी इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाईलच्या डिव्हिजनची लाँच अधिकाऱ्याची जबाबदारी सांभाळली आहे. एवढेच नाही तर त्यांनी अमेरिकेच्या सर्वात शक्तीशाली आणि विध्वंसक अण्वस्त्रवाहू मिसाईल टाइटन-3 प्रोग्रॅममध्ये मिसाईल प्रपल्शन इंजिनिअर म्हणून काम पाहिले आहे. तसेच अन्य अंतराळातील ऑपरेशनच्या मोठ मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. 

एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याने दावा केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. परग्रहावरून आलेल्या युएफओने अमेरिकेच्या अण्वस्त्र ठिकाणांवरील शस्त्रास्त्रे, मिसाईले डागण्याची तयारी सुरु केली होती. यामध्ये त्यांची सर्व 10 इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाइले निकामी झाली होती, असे त्यांनी म्हटले आहे. 

ही घटना 1967 ची आहे. मोंटााच्या माल्मस्ट्रॉम एयर फ़ोर्स बेसवर एका अंडरग्राऊंड लाँच कंट्रोलचे ते कमांडर होते. 16 मार्चला म्हणजेच आठ दिवस आधी देखील अशा प्रकारची घटना मिसाईल लाँच कंट्रोल सिस्टिममध्ये देखील झाली होती. हवाई दलाचे चार माजी प्रमुख लवकरच याची कागदपत्रे उघड करतील असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Americaअमेरिका