शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बेलारूसच्या राष्ट्रपतींनी पुतिन यांना वाढदिवसानिमित्त गिफ्ट म्हणून दिलं ट्रॅक्टर; खास आहे कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2022 01:03 IST

...यामुळेच, राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांना त्यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी बेलारूसचे राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी गिफ्ट म्हणून एक ट्रॅक्टर दिले आहे.

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन शुक्रवारी 7 ऑक्टोबर रोजी 70 वर्षांचे झाले. आपल्या आयुष्यातील सर्वात कठीन काळाचा सामना करत असलेल्या पुतिन यांच्यासाठी संपूर्ण देशात प्रार्थना सभांचे आयोजन करण्यात आलेले आहे. देश आणि  जगातील अनेक नेते त्यांना शुभेच्छा देत आहेत. यातच आता बेलारूसने पुतिन यांना ट्रॅक्टर गिफ्ट केले आहे. महत्वाचे म्हणजे, एकेकाळी बेलारूसही सोव्हियत संघाचाच एक भाग होता. या देशांसाठी ट्रॅक्टरचे विशेष महत्व आहे. 

यामुळेच, राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांना त्यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी बेलारूसचे राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी गिफ्ट म्हणून एक ट्रॅक्टर दिले आहे. पूर्वीच्या सोव्हियत संघात असलेल्या अनेक देशांच्या नेत्यांनी सेंट पीटर्सबर्गचा कॉन्स्टँटिन पॅलेसमध्ये भेट घेतली आणि बेलारूसचे राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी पुतिन यांना वाहनाचे प्रमाणपत्र गिफ्टम्हणून दिले. ट्रॅक्टर हे सोव्हियत काळापासूनच बेलारूसचा औद्योगिक गौरव आहे.

बेलारूसमध्ये जवळपास तीन दशकांपासून कठोरपणे शासन करणारे लुकाशेंको पत्रकारांसोबत बोलताना म्हणाले. की, आपण आपल्या बागेत ट्रॅक्टरचे जे मॉडेल वापरतो त्याच प्रकारचे मॉडेल आपण पुतिन यांना गिफ्ट स्वरुपात दिले आहे. मात्र, पुतिन यांनी, राष्ट्रपती लुकाशेन्को  यांनी दिलेल्या गिफ्टवर कशा पद्धतीने प्रतिक्रिया दिली हे अद्याप समजू शकलेले नाही.

टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनrussiaरशिया