शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळमध्येही नोटाबंदी, भारतातून येणाऱ्या 200, 500 अन् 2000 रुपयांच्या नव्या नोटांवर घातली बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2018 09:20 IST

भारताचा शेजारील देश असलेल्या नेपाळनंही नोटाबंदीचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देरताचा शेजारील देश असलेल्या नेपाळनंही नोटाबंदीचा निर्णय घेतलानेपाळनं 100 रुपयांहून अधिक मूल्यांच्या नोटांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाभारतातून येणाऱ्या 200, 500 अन् 2000 रुपयांच्या नव्या नोटांवर घातली बंदी

काठमांडू- भारताचा शेजारील देश असलेल्या नेपाळनंहीनोटाबंदीचा निर्णय घेतला आहे. दोन वर्षांपूर्वी भारत सरकारनं नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. आता त्याच पावलावर पाऊल ठेवत नेपाळनं 100 रुपयांहून अधिक मूल्यांच्या नोटांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. नेपाळच्या मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतला असून, त्यांची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेशही दिले आहेत.नेपाळी वृत्तपत्र काठमांडू पोस्टच्या वृत्तानुसार, नेपाळ सरकारनं लोकांना आवाहन केलं आहे की, 100 रुपयांहून अधिक मूल्याचे म्हणजेच 200, 500 आणि 2000 रुपयांच्या नोट बाळगू नका. नेपाळमध्ये आता फक्त 100 रुपयांच्या नोटच चलनात आहेत. भारतात जेव्हा नोटाबंदी झाली, त्यावेळी नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात 500 रुपयांच्या जुन्या नोटा अडकून पडल्या होत्या. त्या नोटांचा नेपाळ सरकारला काहीही उपयोग करता आला नाही.या समस्येमुळेच नेपाळनं भारतातून येणाऱ्या 200, 500 अन् 2000 रुपयांच्या नव्या नोटांवरच बंदी घातली आहे. भारतीय चलन हे नेपाळमध्येही वापरलं जातं. नोटाबंदीमुळे नेपाळमधल्या अनेक बँकांमध्ये करोडोच्या नोटा तशाच पडून होत्या. ज्या परत चलनात आल्याच नाहीत. 8 नोव्हेंबर 2016ला भारत सरकारनं नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. ज्यात 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटांवर बंदी घालण्यात आली होती. 

टॅग्स :Note BanनोटाबंदीNepalनेपाळ