शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

'बकरी ईदला प्राण्यांची कुर्बानी देणार नाही', मुस्लिमबहुल देशाने घेतला मोठा निर्णय; कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 13:05 IST

Bakrid Eid : बरकी ईदच्या दिवशी प्राण्याची कुर्बानी न देण्याचे आदेशच देशाच्या प्रमुखाने दिले आहेत.

Bakrid Eid : या महिन्याच्या 6-7 तारखेला ईद-उल-अजहा, म्हणजेच बकरी ईद साजरी केली जाईल. या दिवशी इस्लामचे अनुयायी बकरी किंवा इतर कोणत्याही प्राण्याची कुर्बानी देतात. पण, आता या कुर्बानीबाबत एका मुस्लिम देशाने मोठा निर्णय घेतला आहे. 99 टक्के मुस्लिम लोकसंख्या असलेल्या इस्लामिक देश मोरोक्कोने ईदच्या दिवशी बकरी किंवा इतर कोणत्याही प्राण्याची कुर्बानी न देण्याचे आदेश जारी केले आहेत. 

मोरोक्कोचे राजा मोहम्मद-VI यांच्या शाही फर्मानानंतर सुरक्षा दल देशभरात विविध ठिकाणी छापे टाकून बकऱ्या शोधण्याचे काम करत आहे. ज्यांच्याकडे बकरी सापडेल, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. इस्लाममध्ये बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी देण्याला खूप महत्त्व आहे. पण, आता थेट राजाने आदेश दिल्यामुळे देशातील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. 

कुर्बानीवर बंदी का घातली?देशात पसरलेल्या तीव्र दुष्काळामुळे प्राण्यांची संख्या कमी होत असल्याने मोहम्मद यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. या आठवड्यात येणारा बकरी ईदचा सण लोकांनी प्रार्थना आणि दान करून साजरा करावा आणि कुर्बानी टाळावी असे आवाहन राजाने केले आहे. राजाच्या या निर्णयानंतर अधिकाऱ्यांनी जनावरांच्या विक्रीवर बंदी घातली असून, कुर्बानीसाठी गुप्तपणे आणलेल्या बकऱ्या घरातून जप्त करण्यात येत आहेत. 

या निर्णयाबद्दल मुस्लिम देशांचे काय मत?मोरक्को सरकारने घेतलेल्या या निर्णयावर इतर मुस्लिम देशाने आक्षेप घेतला आहे. सरकार धार्मिक रीतिरिवाजांमध्ये हस्तक्षेप करत असल्याचा आरोप इतर मुस्लिम देश करत आहेत. पण, काही लोक सरकारच्या निर्णयाशी सहमतही आहेत. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयBakri Eidबकरी ईदMuslimमुस्लीम