शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Baba Vanga: बाबा वेंगा यांनी पुतीन यांच्याबद्दल अनेक वर्षांपूर्वी 'ही' मोठी भविष्यवाणी केली होती, ती खरी ठरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 15:02 IST

बाबा वेंगा हे प्रसिद्ध भविष्यकार होते, त्यांनी अनेक भविष्यवाणी करुन ठेवल्या आहेत. त्यांनी केलेल्या भविष्यवाणी आतापर्यंत खऱ्या ठरल्या आहेत.

बाबा वेंगा हे प्रसिद्ध भविष्यकार होते, त्यांनी अनेक भविष्यवाणी करुन ठेवल्या आहेत. त्यांनी केलेल्या भविष्यवाणी आतापर्यंत खऱ्या ठरल्या आहेत. रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध गेल्या १० महिन्यांपासून सुरू आहे. पण, या युद्धाची भविष्यवाणी बाबा वेंगा यांनी गेल्या काही वर्षापूर्वीच करुन ठेवली आहे. त्यांनी केलेल्या भविष्यवाणी प्रमाणेच या युद्धाच्या घटना सुरू असल्याचे समोर आले आहे. 

गेल्या काही वर्षापूर्वी बाबा वेंगा यांनी पुतिन यांच्या संदर्भात मोठी भविष्यवाणी केली होती. २०२३ मध्ये व्लादिमीर पुतिन हे जगावर आपले वर्चस्व निर्माण करतील अशी भविष्यवाणी बाबा वेंगा यांनी केली होती. ही भविष्यवाणी सध्या खरी होत असल्याचे दिसत आहे. 

...अन् हसतं खेळतं घर उद्धवस्त झालं! आई-बाबांसह मुलं झोपली; 'ती' एक चूक जीवावर बेतली

भविष्यात रशिया जगावर राज्य करेल. यासह बाबा वेंगा यांनी रशियाला 'लॉर्ड ऑफ द वर्ल्ड' होणार असल्याचे म्हटले होते. रशिया ताकदवर देश बनण्यापासून कोणही रोखू शकत नाही. सर्व देश बर्फासारखे पागळतील जगातला एकच व्यक्ती मोठा होईल तो म्हणजे पुतिन असंही बाबा वेंगा यांनी म्हटले आहे. 

मृत्यूपूर्वी बाबा वांगा यांनी अण्वस्त्रांचा वापर आणि तिसऱ्या महायुद्धाचीही भविष्यवाणी केली होती. अनेक अहवालांमध्ये याला रशिया आणि युक्रेन युद्धाशी जोडले आहे. हे युद्ध तिसऱ्या महायुद्धात बदलू शकते, ज्या दरम्यान अण्वस्त्रांचा वापर केला जाऊ शकतो. रशिया आणि युक्रेन युद्धादरम्यान अनेकदा अणुहल्ल्याची चर्चा झाली आहे, असा दावा यात केला आहे. 

बाबा वेंगा बुल्गारिया येथील प्रसिद्ध भविष्यवाणी करणारे होते. त्यांचा जन्म १९११ मध्ये झाला होता. १२ वर्षाच्या असताना त्यांना अपघातात डोळे गमवावे लागले होते. त्यांना डोळ्यांनी पाहता येत नव्हते, तरीही त्यांच्यात भविष्य पाहण्याची शक्ती होती, त्यांनी केलेल्या अनेक भविष्यवाणी खऱ्या झाल्या आहेत.  

टॅग्स :russiaरशिया