शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा मारण्याचा प्रयत्न, रॅलीजवळ कारमध्ये आढळली स्फोटके

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 20:17 IST

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर यापूर्वी गोळीबाराची घटना घडली आहे.

Donald Trump Assassination Attempt : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न झाला आहे. बुधवारी (18 सप्टेंबर) लाँग आयलंडमध्ये ट्रम्प यांच्या रॅलीजवळ स्फोटकांनी भरलेली कार जप्त करण्यात आली आहे. 

धक्कादायक बाब म्हणजे, एक दिवस आधी, म्हणजेच 17 सप्टेंबर रोजी डोनाल्ड ट्रम्प यांना मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. एका रॅलीदरम्यान अमेरिकन सीक्रेट सर्व्हिसने रायफलसह एका व्यक्तीला अटक केली होती. त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी फ्लोरिडामध्ये गोल्फ कोर्सच्या बाहेर त्याची बंदूक आणि खाद्य साहित्य घेऊन जवळपास 12 तास तळ ठोकून बसला होता. तो ट्रम्प यांची वाट पाहत होता. फ्लोरिडाच्या वेस्ट पाम बीचवर रविवारी जेव्हा ट्रम्प गोल्फ खेळत होते तेव्हा त्यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला. सीक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न उधळून आरोपीला अटक केली. पकडलेल्या आरोपीचं नाव रयान राऊथ असं आहे. 

13 जुलै रोजी झालेला हल्ला

यापूर्वी 13 जुलै रोजी ट्रम्प पेनसिल्व्हेनियामध्ये निवडणूक रॅलीला संबोधित करत होते. यावेळी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. ही गोळी ट्रम्प यांच्या उजव्या कानाला चाटून गेली. या हल्ल्यातून ट्रम्प थोडक्यात बचावले. पण, रॅलीत आलेल्या दोन लोकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सुरक्षा रक्षकांनी आरोपीला जागीच गोळ्या घातल्या होत्या.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाInternationalआंतरराष्ट्रीय