शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानात शंभर वर्षे जुन्या मंदिरावर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 04:29 IST

Attack on Mandir in Pakistan : पाकिस्तानमधील रावळपिंडी शहरात शंभर वर्ष पुरातन हिंदू मंदिरावर अज्ञात लोकांच्या समूहाने हल्ला केला. सध्या या मंदिराच्या नूतनीकरणाचे काम सुरू होते. 

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील रावळपिंडी शहरात शंभर वर्ष पुरातन हिंदू मंदिरावर अज्ञात लोकांच्या समूहाने हल्ला केला. सध्या या मंदिराच्या नूतनीकरणाचे काम सुरू होते. (Attack on a hundred year old Mandir in Pakistan)पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ‘शहरातील पुरातन किल्ला परिसरात सायंकाळी साडेसहा वाजता १० ते १५ लोकांच्या समूहाने या पुरातन मंदिरावर हल्ला केला आहे. यामध्ये वरच्या मजल्यावरील मुख्य दरवाजा तथा अन्य दरवाजे तसेच पायऱ्यांची तोडफोड करण्यात आली. डॉन वर्तमानपत्राच्या बातमीनुसार, ईटीपीबीचे सुरक्षा अधिकारी सैय्यद रजा अब्बास जैदी यांनी रावळपिंडी येथील बन्नी पोलीस स्थानकात याबाबत तक्रार दिली आहे. या तक्रारीत मागील एक महिन्यापासून या मंदिराची डागडुजी व नूतनीकरण सुरू होते. सध्या मंदिरात कोणतेही धार्मिक कार्यक्रम नव्हते तसेच पूजेसाठी कोणतीच मूर्ती मंदिरात बसविण्यात आली नव्हती.  मंदिराच्यासमोर काही अतिक्रमण केले होते, ते २४ मार्चला हटविले होते. अतिक्रमण करणाऱ्यांनी मंदिर परिसरात दुकाने आणि टपरी टाकून काही काळापासून येथे कब्जा केला होता. तेथील जिल्हा प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने नुकतेच सर्वप्रकारची अतिक्रमणे हटविली होती. मंदिर परिसरातील अतिक्रमण काढल्यानंतर नूतनीकरणाचे काम सुरू होते. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानHinduहिंदू