शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘स्टारलाइनर’ला अंतराळ स्थानकाशी यशस्वीरीत्या जोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2024 12:46 IST

अंतराळवीर सुनीता विल्यम्स, बुच विल्मोर यांचे मोठे यश

ह्यूस्टन : ‘नासा’च्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांनी बोइंगचे स्टारलाइनर अंतराळयान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाशी (आयएसएस) यशस्वीरित्या जोडण्यात यश मिळवले आहे.

प्रवासात आलेल्या काही अडचणींवर मात करून त्यांनी हे शक्य करून दाखवले आहे. विल्यम्स (५८) यांनी बुधवारी तिसऱ्यांदा अंतराळात प्रवास केला आणि बोइंगच्या स्टारलाइनर अंतराळ यानाद्वारे ‘आयएसएस’वर पोहचलेले पहिले अंतराळवीर म्हणून विल्मोर यांच्यासह इतिहास रचला. विल्यम्स या चाचणी उड्डाणासाठी वैमानिक आहेत तर विल्मोर (६१) हे मोहिमेचे कमांडर आहेत.

प्रक्षेपणानंतर सुमारे २६ तासांनी गुरुवारी दुपारी १.३४ मिनिटांनी बोइंग स्टारलाइनर अंतराळ यान ‘आयएसएस’शी यशस्वीरित्या जोडले गेले, असे नासाने एका निवेदनात म्हटले आहे. विलियम्स यांनी मोहिमेदरम्यान कुटुंबीय आणि मित्रांचे पाठिंब्याबद्दल आभार मानले. 

यापेक्षा चांगले काही असू शकत नाही...“आमचे येथे आणखी एक कुटुंब आहे, जे खूप छान आहे. आम्ही अंतराळात खूप आनंदी आहोत. यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही,” अशी प्रतिक्रिया सुनीता विल्यम्स यांनी व्यक्त  केली आहे. ‘आयएसएस’च्या मार्गावर या दोन्ही अंतराळवीरांनी अनेक चाचण्या पूर्ण केल्या, ज्यात अंतराळात प्रथमच स्टारलाइनरचे ‘मानवी’ उड्डाण करणे समाविष्ट आहे. 

टॅग्स :Americaअमेरिका