शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अशोक गाडगीळ यांचा ‘व्हाइट हाउस राष्ट्रीय पदक’ने सन्मान; जो बायडेन यांच्या हस्ते गौरव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 05:50 IST

सुब्रा सुरेश यांनाही पुरस्कार प्रदान.

वॉशिंग्टन : जलशुद्धीकरणासाठी तंत्रज्ञान निर्मितीसह ऊर्जा-कार्यक्षम स्टोव्ह, कार्यक्षम इलेक्ट्रिक लाइट निर्मिती करण्याबरोबर जीवनावश्यक संसाधने उपलब्ध करून दिल्याबद्दल भारतीय-अमेरिकी शास्त्रज्ञ अशोक गाडगीळ आणि डॉ. सुब्रा सुरेश यांच्यासह १२ जणांना प्रतिष्ठित ‘व्हाइट हाऊस राष्ट्रीय पदक’ प्रदान केले. गाडगीळ हे बर्कलेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात स्थापत्य आणि पर्यावरण अभियांत्रिकीचे प्रतिष्ठित प्राध्यापक आहेत.

आर्सेनिकमुक्त पाणीपुरवठा

मी माझे विज्ञान, अभियांत्रिकी आणि सर्जनशीलतेचे ज्ञान वापरून थोडासा आधार शोधणाऱ्या गरजवंतांवरील अन्याय कमी करण्याचा प्रयत्न करतो. भूगर्भातील पाण्यातील आर्सेनिक पाण्याचा अपव्यय न करता काढण्यावर आम्ही संशोधन करत आहे. आता भारतात दोन सामुदायिक प्रकल्प कार्यरत आहेत. त्यातून अवघ्या ०.०४ रुपये प्रतिलिटर दराने सुरक्षित पिण्याचे पाणी विकले जात आहे, असे गाडगीळ यांनी सांगितले.  

सुब्रा सुरेश कोण आहेत? 

राष्ट्रीय विज्ञान फाउंडेशनचे माजी प्रमुख सुब्रा सुरेश हे ब्राऊन अभियांत्रिकी विद्यापीठात प्राध्यापक आहेत. अभियांत्रिकी, भौतिक विज्ञान आणि जीवन विज्ञानातील अग्रगण्य संशोधनासाठी पुरस्कार देण्यात आला.

 

टॅग्स :AmericaअमेरिकाJoe Bidenज्यो बायडन