वॉशिंग्टन : डेमोक्रॅटिक पार्टीच्या हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅरिझोना येथील प्रायमरीत विजय मिळविला, परंतु उटा येथे दोन्ही उमेदवारांना आपल्या निकटच्या प्रतिस्पर्ध्याकडून पराभव स्वीकारावा लागला.नोव्हेंबरमध्ये निवडणूक होत आहे. उमेदवार निवडणुकीची प्रक्रिया चालू आहे. त्याचाच भाग म्हणून राज्या राज्यात उमेदवार निवडीसाठी मतदान घेतले जात आहे. (वृत्तसंस्था)
अॅरिझोना प्रायमरीत ट्रम्प-हिलरी विजयी
By admin | Updated: March 25, 2016 02:06 IST