शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Animal Cruelty: 4 महीन्यांच्या पिलावर हल्ला, शरीराच्या आरपार गेला बाण; लोकांमध्ये संताप...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 10:08 IST

Animal Cruelty:अमेरिकेतून एका लहानच्या पिलावर क्रूरपणे हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Animal Cruelty: सोशल मीडियावर अनेकदा प्राण्यांसोबतच्या क्रूरतेचे फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशाच प्रकारचा एक फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो अमेरिकेतला असून, फोटो पाहून तुमचेही ह्रदय सुन्न होईल. एका लहान 3-4 महिन्यांच्या कुत्र्याच्या पिलावर बाण चालवल्याची घटना घडली आहे. हा बाण त्याच्या शरीराच्या आरपार घुसला.

या फोटोतील निष्पापावर केलेली वागणूक पाहून कोणाचेही हृदय हेलावेल. जनावरांना अशाप्रकारे वागणूक दिल्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही मुक्या जनावरांवर अत्याचार केल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. आता व्हायरल झालेला जखमी पिल्लाचा फोटो अमोरिकेतील आहे. या चार महिन्यांच्या पिल्लाला कोणीतरी क्रूरपणे मारण्याचा प्रयत्न केला, पण सुदैवाने त्याचा जीव वाचला.

सामाजिक संस्थेला सापडले पिलूअमेरिकेतील अॅनिमल सर्व्हिसेसला गळ्यात बाण मारलेल्या अवस्थेत चार महिन्यांचे पिल्लू सापडले. बाण जवळजवळ पिल्लाच्या शरीराएवढा लांब होता, जो त्याच्या मानेतून आरपार गेला होता. जखमी पिल्लाचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. हे चित्र पाहून लोकांमध्येही संताप व्यक्त होत आहे. फोटो पाहून अनेकांना वाटले की कदाचित हे पिल्लू वाचणार नाही, पण आता ते धोक्याच्या बाहेर आहे.  

टॅग्स :Americaअमेरिकाdogकुत्रा