शहरं
Join us  
Trending Stories
1
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
2
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
3
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
4
सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
5
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
7
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
8
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
9
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
10
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
11
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
12
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
13
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
14
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
15
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
16
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
17
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!
18
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
19
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
20
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त

अँजेलिना जोलीने काढले बीजांडकोष

By admin | Updated: March 25, 2015 01:38 IST

अँजेलिना जोलीने कर्करोगाच्या भीतीने दोन वर्षांपूर्वी आपले दोन्ही स्तन काढून टाकले होते, तर आता तिने कर्करोगाच्याच भीतीने अंडाशय व फॅलोपीन ट्यूबही काढून टाकल्याचे जाहीर केले आहे.

न्यूयॉर्क : हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अँजेलिना जोलीने कर्करोगाच्या भीतीने दोन वर्षांपूर्वी आपले दोन्ही स्तन काढून टाकले होते, तर आता तिने कर्करोगाच्याच भीतीने अंडाशय व फॅलोपीन ट्यूबही काढून टाकल्याचे जाहीर केले आहे. मंगळवारी न्यूयॉर्क टाइम्समध्ये लेख लिहून ही माहिती जाहीर केली आहे. अँजेलिनाची आई, आजी व मावशी यांचे कर्करोगाने निधन झाले आहे. हॉलीवूड सुपरस्टार अँजेलिनाच्या शरीरात ब्रका १ ( बीआरसीए१) हे जनुक आहे. त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका ८७ टक्के वाढतो व अंडाशयाच्या कर्करोगाचा धोका ५० टक्के वाढतो, असे तिने या लेखात लिहिले आहे. अँजेलिनाच्या सीटी स्कॅनचे निकाल आले, तेव्हा अगदी प्राथमिक स्वरूपाचा ट्यूमर असल्याचे निदान झाले. अजून त्याचे रूपांतर कर्करोगात झाले नव्हते. अंडाशय काढावा किंवा नाही, याबाबत तिच्यापुढे पर्याय होता. तिने अंडाशय काढण्याचा निर्णय घेतला. माझ्या आईला तिच्या वयाच्या ४९ व्या वर्षी अंडाशयाचा कर्करोग झाला होता. मी आता ३९ वर्षाची आहे. त्यामुळे ही शस्त्रक्रिया पूर्वकाळजी ठरू शकते. स्तनांच्या कर्करोगाच्या शस्त्रक्रियेमुळे माझ्या शरीरावर नंतर काही परिणाम झाले नाहीत; पण या शस्त्रक्रियेचे तसे नाही. या शस्त्रक्रियेचे मोठे परिणाम होऊ शकतात. (वृत्तसंस्था)४अँजेलिना म्हणते, अशा परिस्थितीत लवकरात लवकर निर्णय घ्या. मी कर्करोगप्रवण आहे ही बाब बदलणार नाही. अजूनही मी स्त्री आहे, मी स्वत: व माझे कुटुंब सुरक्षित ठेवण्यासाठी हे निर्णय घेत आहे. माझ्या मुलांना असे कधी म्हणावे लागणार नाही, की मॉमचा मृत्यू गर्भाशयाच्या कर्करोगामुळे झाला.४आरोग्याबाबतची ही माहिती पतीला स्पष्ट सांगता येणे व त्यासाठी त्याचा पाठिंबा मिळणे ही माझ्या जीवनातील सर्वात सुंदर बाब आहे, असे अँजेलिनाने म्हटले आहे. आपण कशासाठी जगतो आणि आपल्याला कशामुळे फरक पडू शकतो हे मला कळले आहे. मी आता शांत आहे, असे अँजेलिना म्हणते.